कर्करोगाचा धोका कमी करू शकतात गाजर, रोज खाण्याचे इतके फायदे...
गाजराचा रस आपल्या शरीरासाठी हा गुणकारी आहे.रस पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यात क आणि के जीवनसत्त्वे जास्त असतात. त्यात कॅरोटीनोइड्स नावाचे वनस्पती घटक देखील असतात.
Sep 20, 2023, 01:45 PM ISTगाजर खाण्याचे फायदे कोणते? माहिती वाचून रोज खायला लागाल
Benefits of Carrot: गाजर खाण्याचे नक्की फायदे कोणते असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. सध्या फळभाज्या महाग होऊ लागल्या आहेत. टॉमेटो महाग झाले आहेत. परंतु गाजराचे फायदे तुम्हाला चकित करून सोडतील.
Jul 2, 2023, 11:21 PM ISTCarrot juice benefits: गाजरचा ज्यूस पिण्याचे फायदा जाणून घ्याल तर नेहमी प्याल
carrot juice benefits for skin : अनेक समस्यांवर गाजर रामबाण उपाय आहे. जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे.
Nov 6, 2022, 11:31 PM ISTएक ग्लास गाजराचा रस आणि डायबिटीज येईल कंट्रोलमध्ये..एक महिना करा हा उपाय
सध्या हिवाळा जवळ येऊ लागला आहे आणि या ऋतूमध्ये गाजर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
Oct 25, 2022, 04:14 PM IST