car challan

अरे देवा! आता बाईक चालवताना कपड्यांमुळेही चलान कापणार? आधी वाचा ‘हा’ नियम

प्रवास, रस्ते वाहतूक (Traffic rules) यासंबंधीचे सर्व नियम तुम्हाला माहितीयेत? खरंतर या नियमांची रांग इतकी मोठी आहे, की सर्वच नियम लक्षात ठेवणं निव्वळ अशक्य. 

Oct 26, 2022, 01:27 PM IST

Challan Rules: चप्पल घालून फोरव्हिलर चालवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

चप्पल घालून फोरव्हिलर चालवणाऱ्यांचे चालान कापले जाणार का? सरकारचा नियम काय आहे?

Oct 24, 2022, 10:40 PM IST

गाडी घेतल्यानंतर असे बदल चुकूनही करू नका, अन्यथा मोठा दंड झालाच म्हणून समजा

तुम्हीही गाडीत काही बदल करू इच्छित असाल तर ही बातमी एकदा वाचा, नाहीतर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल.

Aug 8, 2022, 01:00 PM IST

सावधान! वाहतुकीच्या या नियमांचे पालन न केल्यास होऊ शकतो तुरूंगवास; वाचा सविस्तर

Traffic Rules In India:वाहन चालवणाऱ्या प्रत्येकासाठी वाहतुकीचे महत्वाचे नियम माहित असायला हवे.

Jul 6, 2022, 11:21 AM IST

वाहतूक नियम मोडले तर ऑनलाइन दंड कसा भरायचा? जाणून घ्या सोपी पद्धत

How To Pay Traffic Challan Online | देशातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावरील सुरक्षेसाठी बनवलेले वाहतूक नियम पाळले नाहीत, तर त्याला प्रशासनाकडून दंड आकारला जातो.

Jun 14, 2022, 03:21 PM IST

'या' वाहनांना पुढे जाण्याचा मार्ग न दिल्यास 10000 रुपये दंड, जाणून घ्या

रस्त्यावरून वाहनाने प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक आहे. कारण वाहतुकीचे नियम न पाळता गाडी चालवल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.

Jun 12, 2022, 03:16 PM IST