captain cool mahendrasingh dhoni

जिंकल्यानंतरही पराभूत झाला कर्णधार धोनी!

 भारतीय टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली काल टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजयश्री मिळविला पण टीम इंडियात आजकाल सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत नाही. याचे एक प्रत्यक्ष उदाहण मैदानात पाहायला मिळाले. भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य राहणे हे एकमेकांत मैदानाच भिडले आणि ताळमेळ नसल्याने कोहली रनआऊट झाला आणि त्याने पॅव्हेलिअनचा रस्ता पकडला. 

Oct 15, 2015, 11:50 AM IST

अनेक जण नंग्या तलवारी घेऊन माझ्यासाठी उभे असतात : धोनी

 दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसऱ्या वन डे सामान्यात नाबाद ९२ धावा करून लय गवसलेल्या भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीने वनडे कर्णधारपदावरून...

Oct 15, 2015, 10:45 AM IST

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी अभ्यासात फेल

क्रिकेट पिचवर एकामागून एक यशाची शिखरं पादाक्रांत करणारा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी मैदानाबाहेर मात्र फेल झालाय.

MahendraSingh Dhoni

Feb 17, 2013, 11:16 AM IST