capita income

नेमका किती रुपये पगार असलेले असतात मध्यमवर्गीय? तुम्ही कशात मोडता? Survey आला समोर

Middle Class in India:  एका सर्व्हेनुसार मध्यमवर्गीयांची व्याख्या आणि त्यांचे उत्पन्न सांगण्यात आले आहे.

Nov 28, 2024, 03:59 PM IST

2050 पर्यंत पाकिस्तान खरचं भारतापेक्षा होणार श्रीमंत? AI ने दिलं उत्तर

2050 पर्यंत पाकिस्तान-भारतामध्ये कोण श्रीमंत होणार? याबद्दल व्हॉट्सअॅप एआयने उत्तर दिलं. एआयनुसार, कोणत्याही देशात राहणाऱ्या लोकांचे दरडोई उत्पन्न हे वेगवेगळ्या कारणांवर ठरते. आर्थिक विकास दर, राजकीय स्थिरता, शिक्षा. आरोग्य, तांत्रिक प्रगती यावर आय ठरते. एआयच्या माहितनुसार, सध्याचे फॅक्ट्स पाहता भारताचा आर्थिक विकास दर 7 ते 8 टक्के इतका आहे. पाकिस्तानचा आर्थिक विकास दर 3 ते 4 टक्के आहे. जो भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे.

Nov 13, 2024, 02:40 PM IST

भारताचे उच्चांकी दरडोई उत्पन्न

आजवर देशाच्या इतिहासाता पहिल्यांदाच दर डोई उत्पन्नाने पन्नास हजार रुपयांचा आकडा ओलांडला आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०१०-११ या वर्षात दर डोई उत्पन्नात १५.६ टक्क्यांची वाढ होऊन ते ५३,३३१ रुपयांवर जाऊन पोहचलं.

Feb 1, 2012, 01:14 PM IST