Cancer Prevention Tips : 5 पदार्थांना जास्त शिजवल्यामुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका? ओव्हर कूक करण्यापासून करा असा बचाव
दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जगभरात 'जागतिक कर्करोग दिन' साजरा केला जातो. हा दिवस कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची, त्याबद्दल माहिती पसरवण्याची आणि या आजाराशी लढण्यासाठी जागतिक प्रयत्नांना बळकटी देण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो.
Feb 3, 2025, 02:51 PM ISTदेशात 200 नवे डे केअर कॅन्सर सेंटर, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!
cancer care district hospitals: निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प 2025 मध्ये आरोग्य क्षेत्र मजबूत करण्यासंदर्भात अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर केले.
Feb 1, 2025, 12:08 PM ISTस्टेज 4 कॅन्सरवर नवज्योतसिंग सिद्धूच्या पत्नीने कशी केली मात?, 'डॉक्टरांनी उत्तर दिल्यानंतर 40 दिवसांत आयुर्वेदामुळे...
माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज 4 कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी उत्तर दिलं होतं, पण त्या दोघींनी हार न मानता आयुर्वेद डाएटच्या मदतीने 40 दिवसांमध्ये कॅन्सवर मात केली.
Nov 22, 2024, 08:03 PM ISTBudget 2024: कॅन्सरच्या रूग्णांसाठी संजीवनी ठरला अर्थसंकल्प; स्वस्त झाल्यानंतर औषधांच्या किमती किती?
Budget 2024 : कॅन्सरच्या तीन औषधांवर कस्टम ड्युटीवर सूट देण्यात आलीये. त्यापैकी पहिले औषध म्हणजे ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन. हे अँटीबॉडी-औषध असून ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी त्याचा वापर केला जातो.
Jul 24, 2024, 04:29 PM ISTCancer Treatment Cost: कॅन्सरच्या उपचारांसाठी एकूण किती खर्च येतो? का आहेत इतके महागडे उपचार?
Cancer Treatment Cost: कॅन्सरच्या रूग्णांना दिलासा देण्यासाठी 3 औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने एक्स-रे वरील शुल्कही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 23, 2024, 04:42 PM ISTBCCI : कपिल देव यांच्या प्रयत्नांना यश, Jay Shah यांनी केली तातडीच्या मदतीची घोषणा! 'इतके' कोटी देणार
Jay Shah Help Anshuman Gaekwad : टीम इंडियाचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड सध्या ब्लड कॅन्सरशी (cancer treatment) झुंज देत आहेत. त्यासाठी बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) मदत जाहीर केलीये.
Jul 14, 2024, 03:45 PM ISTदेशातील 'या' रुग्णालयांमध्ये मोफत किंवा कमी खर्चात उपचार
Free Treatment: टाटा मेमोरियल हॉस्पिटल कोलकाता येथे मोफत उपचार होतात. दिल्लीच्या एम्स रुग्णालयातही तुम्ही मोफत उपचार करुन घेऊ शकता. दिल्लीच्या सफरदजंग हॉस्पिटलमध्ये देखील मोफत उपचार होतात. कनॉट प्लेस येथील मनोहर लोहियामध्येदेखील मोफत उपचार होतात.
May 5, 2024, 08:22 AM ISTColon cancer: कोलोरेक्टल कर्करोगाचे टप्पे कसे असतात? जाणून घ्या
Colon cancer : वेळीच निदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवून आणि निरोगी जीवनशैलीच्या सवयींचा अवलंब करून, कोलोरेक्टल कर्करोगास प्रतिबंध करणे शक्य आहे. प्रत्येकाला या कर्करोगाच्या विविध टप्प्यांबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे.
May 1, 2024, 01:16 PM ISTOral Cancer: तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित कोणत्या गैरसमजूती मनात असतात? जाणून घ्या
Oral Cancer: तोंडाचा कर्करोग हा तरुणांसाठी चिंतेचा विषय नाही हा एक गैरसमज आहे. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हा लैंगिक संक्रमिक व्हायरस आहे. त्याच्या काही प्रकारच्या स्ट्रेनमुळे तरुण लोकांमध्ये वाढत्या संख्येने तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे दिसतात.
Apr 30, 2024, 01:13 PM ISTमहिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?
What is saree cancer : साडी नेसायची म्हटलं की महिलांचा वेगळाचं उत्साह असतो. कारण साडी एक उत्तम आऊटफीट मानले जाते. भारतात असे मानले जाते की साडी एका स्त्रीला पूर्णपणे करते. मात्र या साडीच संदर्भात महत्त्वाची बातमी येत आहे.
Apr 2, 2024, 03:56 PM ISTआता कॅन्सरसाठी लाखो रुपयांचा खर्च येणार नाही? 10 रुपयांत होणार निदान, कसं ते जाणून घ्या
cancer treatment : कर्करोग म्हणजे कॅन्सर. या आजाराचे नाव ऐकले तरी धडकी भरते. कॅन्सर हा मध्यमवयानंतरचा आजार आहे. मात्र यासंदर्भात दिलासादायक बातमी समोर येत आहे.
Mar 18, 2024, 03:27 PM ISTCancer Treatment: दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासून रोखणार 'ही' गोळी; टाटा इंस्टिट्यूटद्वारे नवं संशोधन
Cancer Treatment: कर्करोगाच्या उपचारानंतरही कॅन्सर अनेक रुग्णांमध्ये पुन्हा पसरण्याची शक्यता असते. टाटा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी अभ्यास करून याचं कारण शोधून काढलंय. हे संशोधन टाटा हॉस्पिटलच्या ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) हॉस्पिटल, खारघरचे डॉ. इंद्रनील मित्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं.
Feb 27, 2024, 07:35 AM ISTकॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? भारतीय मसाले वापरुन करणार उपचार, IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट
Indian spices to treat cancer : जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे असतात. त्यातच आता एका रिसर्चनुसार कॅन्सरवर आता भारतीय मसाले वापरुन उपचार करणं शक्य होणार आहे.
Feb 26, 2024, 12:55 PM ISTमहिलेच्या स्तनावर लावला सिमेंट-चुना, कॅन्सरवरील चीनी इलाजाने 'असा' घेतला जीव
Breast Cancer Treatment : आमच्याकडे एक औषध आहे जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते, असा दावा संस्थेने केला.
Nov 2, 2023, 03:58 PM IST