मी शेंगा खाल्ल्या, टरफलंही मीच उचलणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरु केल्यावर देशभरात त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय. असं असलं तरी तरुणांना स्वच्छता ठेवण्याची शिस्त लावणं सोपं काम नाहीय... त्यामुळे राज्याच्या एनएसएस विभागाने त्यावर चांगलाच उपाय शोधून काढलाय.
Nov 5, 2014, 06:09 PM ISTया तरूणीला सांगायचंय तरी काय?
भर रस्त्यात असा गाऊन ओपन करून या तरूणीला लोकांना सांगायचंय तरी काय, ही तरूणी दिल्ली शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी फिरतेय. समोरून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा धक्का बसतोय.
Oct 28, 2014, 11:55 AM ISTप्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
Oct 14, 2014, 12:22 PM ISTनितीन सरदेसाई कुटुंबासहीत प्रचारासाठी रस्त्यावर
नितीन सरदेसाई कुटुंबासहीत प्रचारासाठी रस्त्यावर
Oct 13, 2014, 08:44 AM ISTमाकपचा चौक सभांवर भर
Oct 12, 2014, 12:56 PM ISTचेतन भगतचे कॅम्पियन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 08:59 AM ISTशिवसेनेच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा व्हिडिओ
शिवसेनेच्या आजपासून विविध चॅनल्सवर झळकत असलेल्या जाहिरातींमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ टाकून शिवसैनिकांना आणि मराठी माणसांना साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Oct 11, 2014, 07:11 PM ISTशर्मिला ठाकरेंचा दिंडोशी मतदार संघात प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2014, 09:09 AM IST‘इसिस’विरुद्ध मुस्लिमांचं #NotInMyName कॅम्पेन...
दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (इसिस) सोशल मीडियाचा वापर आपले कट्टर विचार आणि जिहाद लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी केला. मग, हा कुणाचं मुंडकं कापण्याचा व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करणं असो किंवा ट्विटरवर हॅशटॅगच्या साहाय्यानं अमेरिकेला धमकी देणं... सोशल मीडियाचा वापर हिंसात्मक विचार पोहचवण्यासाठी करण्यात इसिसनं बऱ्यापैकी यश मिळवलं...
Sep 24, 2014, 05:22 PM ISTप्रचाराचं बदलतं स्टाईल स्टेटमेंट
Sep 14, 2014, 09:21 AM ISTनारायण राणे करतील काँग्रेसचा प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 08:17 PM ISTमुंबईत पालिकेची `छोटा चावा मोठी भीती` मोहीम
मुंबई महानगरपालिकेने मलेरिया-डेंग्यूविरूद्ध मोहीम जोरात चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिस मधील फेंगशुईच्या वापरात येणारी बांबूची झाडे काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ऑफिसमधल्या पाण्याच्या टाक्या देखील तपासण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेले आहेत.
May 20, 2014, 08:23 PM ISTमतदार नोंदणीला 26 मेपासून सुरूवात
लोकसभेच्या मतदानावेळी अनेक मतदारांची नावे गायब झाल्याने लोकांनी खूपच नाराजी व्यक्त केली होती. पण आता विधानसभेतील निवडणुका जवळ असल्याने २६ मेपासून पुन्हा मतदारनोंदणी सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी सौरव राव यांनी ही माहिती दिली.
May 14, 2014, 09:30 PM ISTबप्पीदांच्या प्रचारासाठी लता, आशा आणि सलमान!
लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये जनतेला बॉलिवूडच्या अनेक स्टार्सना प्रत्यक्षात पाहण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
Apr 3, 2014, 09:16 PM IST