camera will rotate automatically

Samsungचा जबरदस्त मोबाईल, कॅमेरा आपोआप फिरणार, फोटोचा नाद करायचा नाय!

सॅमसंग (Samsung) अनेक नाविन्यपूर्ण स्मार्टफोनसाठी ओळखला जातो.  आगामी काळात सॅमसंगच्या फोनमध्ये फिरता कॅमेरा असणार असेल. जाणून घेऊया त्याबद्दल ..

Aug 11, 2021, 07:09 AM IST