call friend app

फेसबुकवरून आता मोफत कॉलिंग

फेसबुकच्या नव्या मोबाईल ऍप्लिकेशनमुळे थेट आपल्या फ्रेंड्सशी बोलता येईल आणि तेही मोफत. फेसबुकनं हे नवं ऍप्लिकेशन कॅनडात लॉन्च केलंय. या वर्षभरात ते जगभऱात सर्वत्र उपलब्ध होईल.

Jan 7, 2013, 05:06 PM IST