Breaking | अनाधिकृत भोंग्यावर कारवाई होणार; गृह मंत्रालय सूत्रांची माहिती
राज्यातील धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर करायचा असेल तर, योग्य परवानगीनेच करता येईल,असे निर्देश गृहविभागाकडून देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Apr 18, 2022, 10:18 AM ISTसंचारबंदीतही बारमध्ये छमछम; सहा बारबालांसह एका तृतीयपंथीयाची पोलिसांकडून सुटका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केलेल असताना, अनेक ठिकाणी गर्दी जमवण्याचे उद्योग थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
May 9, 2021, 09:53 AM IST