Mukesh Ambani की Gautam Adani कोण सर्वात श्रीमंत? पाहा जगातील टॉप 10 श्रीमंतांची यादी
Richest men of world : भारतातील दोन प्रसिद्ध उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी...या दोघांमध्ये कायम रस्सीखेच सुरु असतो. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत कधी अंबानी तर कधी अदानी टॉपवर असतात.
Feb 1, 2023, 02:55 PM ISTBudget 2023: सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार? मोदी सरकार करणार 40 हजार कोटींचा निधीची तरतूद
Budget 2023 Expectations: पंतप्रधान आवास योजना ही 2015 पासून सुरु असून या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये घरं बांधून दिली जातात किंवा सरकारकडून सबसिडी दिली जाते.
Jan 28, 2023, 02:31 PM ISTMutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी मोठी बातमी, 1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम होणार लागू
Mutual funds investment : म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे तात्काळ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. (Mutual funds) 1 फेब्रुवारीपासून याबाबतचा नियम लागू होणार आहे.
Jan 28, 2023, 11:13 AM ISTईsss; 'या' आहेत सर्वात घाणेरड्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या; यातून चुकूनही प्रवास करु नका
Indian Railway : तुम्ही आतापर्यंत कधी रेल्वेनं प्रवास केलाय का? बरं केला आहे, तर तुम्हाला या प्रवासाच काही नकारात्मक गोष्टी दिसल्या का? ही बातमी वाचा सर्वकाही लक्षात येईल.
Jan 26, 2023, 12:49 PM IST
Ambani Family : अंबानी कुटुंबातील मोठं गुपित समोर, धीरुभाईचं हे रुप एकदा पाहाच
Ambani Family Details : धीरुभाई अंबानी यांच्या कुटुंबाचे संस्कार आज अनेकांसाठी आदर्श आहेत. पाहा याच अंबानी कुटुंबातील हे गोड गुपित
Jan 14, 2023, 11:29 AM ISTUnion Budget 2023: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मागील बजेटमधून काय मिळालं? चला Rewind करूया
Union Budget 2023: सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती युनियन बजेट 2023 ची. येत्या काळात तुमच्या परिवाराल आणि तुम्हाला कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि सरकार त्यानं कोणते महत्त्वपुर्ण निर्णय घेईल याकडे सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु मागच्या सरकारमध्ये नक्की असे कोणते बदल झाले यावर एक नजर टाकूया.
Jan 12, 2023, 07:53 PM ISTLucky Dreams : स्वप्नात मंदिर, महिलाही दिसतेय? जाणून घ्या यामागचा नेमका अर्थ
तुम्हाला माहितीये का, ज्योतिषविद्येप्रमाणे त्याचाच एक भाग असणाऱ्या स्वप्नशास्त्रामध्ये अमुक एका व्यक्तीला पडणाऱ्या स्वप्नांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यानुसार तुम्हाला पडणारं प्रत्येक स्वप्न खूप काही सांगून जातं. तुम्हाला पडणाऱ्या काही स्वप्नांमध्ये देवी लक्ष्मीचं प्रतीक असतं. तर, काही स्वप्न तुम्हाला सावध करणारी असतात. आज आपण अशाच काही स्वप्नांविषयी माहिती करून घेणार आहोत जी तुम्ही भविष्यात धनाढ्य होणार आहात याचे संकेत देतात.
Jan 6, 2023, 04:04 PM ISTIncome Tax on salary : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी; 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?
Budget 2023 Income Tax: नोकरीला असताना अमुक एका श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांच्या अडतणी आणि मनस्ताप वाढतो. कारण, त्यावेळी त्यांना इनकम टॅक्स साठीचा हिशोबही लक्षात घ्यावा लागतो
Jan 3, 2023, 09:19 AM ISTNew year Gold and Sliver rates: नवीन वर्षात सोन्या-चांदीचे दर वाढणार की स्वस्त होणार?
Gold and Sliver Price: येत्या नवीन वर्षात सगळ्यांचेच खूप प्लॅन्स असतील तेव्हा तुमच्या लिस्टमध्ये लग्नसराई आणि इतर प्लॅन्सही असतील. तेव्हा आपण येत्या वर्षाच्या लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणार असूच. तेव्हा येत्या वर्षातल्या लग्नसराईसाठी सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी जाणून घेऊया सोने-चांदीचे लेटेस्ट रेट्स.
Dec 31, 2022, 07:57 PM ISTNarayana Murthy: इन्फोसिसचे संस्थापक सकाळी 6.20 लाच का जायचे ऑफिसात? यामागे आहे रंजक कारण...
Narayana Murthy: भारतात असे अनेक कर्तृत्वान उद्योजक आहेत ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात मोठे कामगिरी केली आहे. त्यातीलच एक मोठं नावं म्हणजे नारायण मुर्ती (Narayan Murthy). त्यांनी स्थापन केलेल्या इन्फोसिस या आघाडीच्या आयटी कंपनीला (Infosys) नुकतीच 40 वर्षे पुर्ण झाली आहेत.
Dec 29, 2022, 08:31 PM ISTउद्योगपती Mukesh Ambani यांचा धाकटा मुलगा Anant सांभाळतो हा Business, राधिका मर्चंटसोबत झाला साखरपूडा
अनंत अंबानीचा आज साखरपूडा संपन्न झाला, रिलायन्स समूहातील मोठ्या उद्योगाची जबाबदारी तो सांभाळतो. या उद्योगाचा टर्न ओव्हर करोडो रुपयांमध्ये आहे
Dec 29, 2022, 08:17 PM ISTआता 20 मिनिटात मिळणार Dominos Pizza! कंपनीने तयार केली अशी रणनिती
pizza Delivery time in India: भारतात पिझ्झा चाहत्यांची संख्या मोठी आहे. पिझ्झाची दर मिनिटाला होणारी डिलिव्हरी पाहता असंच म्हणावं लागेल. भारतात डोमिनोज पिझ्झाला सर्वाधिक पसंती मिळते. आता पिझ्झा चाहत्यांनी कंपनीनं आनंदाची बातमी दिली आहे. आता 30 मिनिटात होणारी डिलिव्हरी 20 मिनिटात होणार आहे.
Dec 21, 2022, 04:12 PM ISTGratuity : ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? जाणून घ्या
Gratuity Calculation : ग्रॅच्युइटीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये खुप संभ्रम आहे. नेमकी ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? तसेच किती रक्कम मिळते? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत असतात. याच प्रश्नाचे उत्तर या बातमीतून जाणून घेऊयात.
Dec 20, 2022, 04:42 PM ISTInvestment Tips 2023: मंदीतही संधीची सुकर वाट... पाहा गुंतवणूकीचे 'हे' लाभदायक पर्याय
Investment Tips 2023: नव्या वर्षात तुमच्याकडे चांगल्या गुंतवणूकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही विविध पर्यायांचा वापर येत्या नव्या वर्षात (New Year Investment) करू घेऊ शकता. तेव्हा आपल्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती आपण करू घेणे आवश्यक आहे.
Dec 16, 2022, 01:28 PM ISTBusiness Loan: बिझनेस सुरु करण्यासाठी मिळणार 1 कोटीपर्यंतचं कर्ज, कसा कराल अर्ज जाणून घ्या
Stand Up India Loan Scheme: देशातील उद्योजकांना चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशभरात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला 1 कोटीपर्यंतचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात.
Dec 8, 2022, 03:59 PM IST