bus falls into gorge

भक्तांवर घाला, बस दरीत कोसळून ३० ठार

पौडी गढवाल राज्यातील नैनिडांडा ब्लॉक येथे एक प्रवासी बस ६० फूट खोल दरीत कोसळून ३० प्रवासी ठार झाल्याची माहिती हाती आलेय.  

Jul 1, 2018, 11:58 AM IST

अमरनाथ भाविकांची बस दरीत कोसळली, ११ ठार तर ३५ जखमी

जम्मू काश्मीरच्या रामबन येथे अमरनाथ यात्रेसाठी जाणा-या भाविकांची बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत ११ भाविकांचा मृत्यू झाला असून ३५ भाविक जखमी झाले आहेत. जम्मू-श्रीनगर महामार्गावर ही घटना घडली आहे जम्मूवरुन पेहलगामला जात असताना ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

Jul 16, 2017, 03:27 PM IST