bus blast

Jammu Kashmir Blast : जम्मू-काश्मीरमध्ये प्रवासी बसमध्ये मोठा स्फोट, एक रात्री तर दुसरा सकाळी; दोन जखमी

Bus Blast New : जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल पंपावरच प्रवासी बसमध्ये मोठा स्फोट झाला आहे.  हा स्फोट एवढा जबरदस्त होता शेजारी उभे असलेले दोघेजण गंभीर जखमी झालेत.  

Sep 29, 2022, 09:10 AM IST