burning car

खेडमध्ये चालत्या गाडीचा स्फोट, वाहन चालकाचा मृतदेह जळून खाक

वाहन चालकाची ओळखही पटवता आली नाही.

Jun 19, 2019, 05:15 PM IST

मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार, पेणजवळ हमरापूर येथील घटना

 गाडीतील एकमेव प्रवासी शंकर जाधव हे थोडक्यात बचावले आहेत.  

May 18, 2019, 08:59 AM IST

सायन - पनवेल महामार्गावर धावत्या कारला आग

सायन - पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलावर बुधवारी रात्री होंडा सीआरव्ही या कारने अचानक पेट घेतला.

May 10, 2018, 07:34 AM IST

'त्या' तिघांच्या अंत्यसंस्कारावरुन परतताना चौथ्या मित्राचा मृत्यू

मंगळवारी तीन मित्रांचा पुण्यातील जुन्नरमध्ये कारमध्ये जळून मृत्यू झाला. या मित्रांच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या आणखी एका मित्राचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच शांतता पसरली आहे. 

Aug 24, 2017, 02:09 PM IST

मुंबई आणि नागपूरमध्ये 'बर्निंग कार'

स्विफ्ट कारने अचानक पेट घेतल्यानं वेस्टर्न एक्सप्रेस वे वर वाहातुक कोंडी झाली. चांदिवली बॅक ऑफ इंडिया जवळ ही घटना घडली. बोरीवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक कोंडी झाली होती. 

Nov 17, 2016, 03:38 PM IST