आईच मुलाला ड्रग्स देऊन म्हणायची 'जा चोऱ्या करून ये!' कित्येकदा अटक झाली, सुटताच...
मुबंई पोलिसांनी (Mumbai Police) एका अट्टल चोराला अटक केली आहे. 24 वर्षीय कृष्ण रवी महेसकर याच्याविरोधात मुंबईत वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा झाला आहे.
May 13, 2024, 12:43 PM IST
Viral News : ती जज-तो गुन्हेगार..! दोन Ex Classmate ची जेव्हा भेट होते...Video इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ
Judge Criminal Courtroom Video : कोर्टरुममधील एक व्हिडीओ जगभरात धुमाकूळ घालतोय. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेली महिला आणि गुन्हेगाराच्या जागी उभा असलेला तो शाळेतील मित्र अन् मग...
Oct 7, 2023, 08:35 PM ISTपिंपरी-चिंचवड | घरात घुसलेल्या व्यक्तीला बांधून मारहाण
Pmpri Chinchvad,Bhosari Assault On A Burglar
Aug 18, 2020, 12:35 PM ISTश्रीमंतांकडे चोरी करून गरिबांना मदत करणाऱ्या रॉबिनहूडला अटक
श्रीमंतांकडे चोरी करून गरिबांना मदत करणाऱ्या एका चोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
Jul 18, 2017, 06:43 PM ISTघरफोड्या करून चोरीच्या सोन्यावर कर्जाची शक्कल
घरफोड्या करून चोरीच्या सोन्यावर कर्जाची शक्कल
Mar 24, 2017, 09:45 PM ISTव्हिडीओ | असा दरोडेखोर तुम्ही पाहिला नसेल
यू-ट्यूबवर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आलाय.
Dec 20, 2015, 05:45 PM ISTलुटारू सरकारमधून लोकांची सुटका : भाजप
लोकांची मागील लुटारू सरकारमधून सुटका झाली, मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त लोक आनंदी आहेत, असं भाजपाने म्हटले आहे.
May 27, 2015, 06:52 PM ISTचोराला मिळाली अश्लिल टेप, लैंगिक शोषण करणारा गजाआड
तुम्हांला वाटत असेल की जगातील सर्व गुन्हेगार एकसारखेच वागतात, तर ही बातमी वाचा तुमचे मत बदलेल. दक्षिण स्पेनच्या जेन शहरात एका चोराने लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका व्यक्तीला पडून दिले आहे. पण चोर स्वतः समोर आला नाही.
Dec 23, 2013, 04:24 PM IST