bullock cart competition

बैलगाडी स्पर्धेला गालबोट, बैल उधळला आणि 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन...

Bullock Cart Race in Chiplun :  बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. आता गावागावत या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, चिपळूण तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी स्पर्धेला गालबोट लागले आहे. स्पर्धेदरम्यान, बैल उधळल्याने एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.  

May 19, 2023, 07:41 AM IST

VIDEO : जीवाचा थरकाप उडवणारी दृश्यं, काळजाचा ठोका चुकला... बैलजोडीने उडी मारुन वाचवले प्राण

Pune rural bullock cart competition : जीवाचा थरकाप उडवणारी दृश्यं. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शर्यतीच्या घाटात मुक्या प्राण्यांमुळे एकाचा चक्क तीन वेळा जीव वाचला. 

Apr 5, 2022, 08:24 AM IST