मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त 127 मिनिटांत, महाराष्ट्रात समुद्राखालून ट्रेनचा बोगदा, ठाण्याच्या खाडीत खोदकाम सुरु....
Bullet Train : भारतातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात बनत आहे. देशातील पहिला सागरी बोगदा आपल्या महाराष्ट्रात उभारला जात आहे. बुलेट ट्रेनसाठी हा सागरी बोगदा निर्माण केला जात आहे.
Oct 7, 2024, 09:46 PM ISTअरबी समुद्राखालून 21 किमीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन; महाराष्ट्रात असतील इतकी स्थानक
Bullet Train in India: बुलेट ट्रेनबाबत एक महत्त्वाचे अपडेट आलं आहे. समु्द्राखालून जाणारा देशातील पहिला 21 किमी लांबीचा बोगद्याचे बांधकाम करण्यात येत आहे.
Aug 17, 2024, 07:56 AM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत? महत्वाची अपडेट आली समोर
Mumbai Ahmedabad Bullet Train Lates Updates: वांद्रे येथील मुंबई हायस्पीड रेल्वे स्थानकावर 36 मीटर खोलीवर शाफ्ट-1 बांधण्यात येत असून तेथे दुसऱ्या पायलिंगचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून खोदकाम सुरु आहे.
Feb 9, 2024, 08:05 AM ISTमुंबई-गुजरात अंतर होणार कमी, देशातील पहिल्या हायस्पीड बुलेटसंदर्भात मोठी अपडेट
Mumbai Bullet Train: सुरत जिल्ह्यात पहिला 70 मीटर लांबीचा स्टील पूल बांधण्यात आला आहे. MAHSR (मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल) कॉरिडॉरचा भाग असणार्या 28 स्टील पुलांपैकी हा पहिला पूल आहे.
Nov 25, 2023, 10:02 AM ISTVIDEO | 2026 पर्यंत देशातील पहिली बुलेट ट्रेन
First Bullet Train Run In 2026 Year
Jun 7, 2022, 08:25 PM IST