पुणे इमारत बांधकाम दुर्घटना : बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदारावर गुन्हा; चौघांना अटक
Pune Building Iron slab Collapesd Case: येरवडा इमारत बांधकाम दुर्घटना प्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सेफ्टी सुपरवायझरसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
Feb 5, 2022, 07:44 AM ISTपुणे स्लॅब दुर्घटनेची होणार चौकशी, मृत कामगारांच्या कुटुंबीयांसाठी सरकारची मोठी घोषणा
Building Iron slab Collapesd in pune : पुणे येथे इमारत स्लॅबची लोखंडी जाळी कोसळून मृत्यू पावलेल्यापाच कामगारांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
Feb 4, 2022, 03:27 PM IST