bugh gochar 2024

Budh-Guru Yuti: 12 वर्षांनंतर मेष राशीत होणार बुध-गुरुची युती; 'या' राशींना होऊ शकतो बंपर लाभ

Mercury And Guru Conjunction: बुधाच्या गोचरमुळे मेष राशीमध्ये दोन्ही ग्रहांचा संयोग आहे. बुध 26 मार्च 2024 रोजी पहाटे 02:39 वाजता मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष राशीमध्ये हा संयोग सुमारे 12 वर्षांनंतर होणार आहे. मेष राशीमध्ये गुरू आणि बुध यांच्या संयोगाचा अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

Mar 16, 2024, 09:12 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x