budhaditya rajyog 2023

Budhaditya rajyog : तूळ राशीत बनला बुधादित्य राजयोग; 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Budhaditya rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि बुध यांनी मिळून तूळ राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार केलाय. या राजयोगामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 3 राशींना याचा लाभ मिळणार आहे.

Oct 30, 2023, 09:03 AM IST

Budhaditya Rajyog : बुध सूर्याच्या युतीने तयार झाला बुधादित्य राजयोग! 1 आक्टोबरपासून 'या' राशींचे बँक बॅलेन्स वाढणार

Budhaditya Rajyog : कन्या राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होतो आहे. सूर्य आणि बुध यांच्या युतीने काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींना सतर्क राहावं लागणार आहे. तुमच्या नशिबात काय आहे जाणून घ्या. 

Sep 30, 2023, 02:48 PM IST

Budhaditya Rajyog: ऑक्टोबर महिन्यात सूर्य गोचरमुळे तयार होणार खास राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Budhaditya Rajyog: सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राज योग तयार होतो. ऑक्टोबरमध्ये तूळ राशीमध्ये सूर्याच्या गोचरममुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Sep 18, 2023, 08:30 AM IST

Mangal surya Yuti 2023 : मंगळ-सूर्याची युती बदलणार नशीब; 'या' राशींना मिळणार अमाप पैसा व प्रतिष्ठा

Mangal surya Yuti 2023 : येत्या काळामध्ये मंगळ आणि सूर्याचा संयोग होणार आहे. मंगळ ग्रह आणि सूर्याच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे. दरम्यान यामुळे 3 राशींचे भाग्य उजळणार आहे. 

Sep 2, 2023, 05:20 AM IST

Budhaditya yoga 2023 : 'ही' मंडळी 16 सप्टेंबरपर्यंत दिवसरात्र मोजणार पैसे! बुधादित्य राजयोग बनवणार कोट्यधीश

Budhaditya yoga 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि बुध यांच्या युतीतून बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. हा अत्यंत शुभ असा योग अशून यामुळे 6 सप्टेंबर 2023 काही राशींची लोक दिवसरात्र पैसे मोजणार आहेत. 

Aug 28, 2023, 07:29 AM IST

Budhaditya Yog 2023 : वृषभ राशीत सूर्याच्या प्रवेशाने तयार होतोय बुधादित्य योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे अखेर उघडणार

Budhaditya Yog 2023 :  सर्व ग्रह एका काळानंतर त्यांची राशी बदलतात. यावेळी सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होणार आहे.त्यावेळी काही राशींच्या व्यक्तींना त्याचा फायदा मिळणार आहे.

May 22, 2023, 08:43 PM IST