budh grah gochar 2024

Budh Gochar 2024 : बुध गोचर 4 राशीच्या लोकांसाठी टेन्शन! 14 जूनपासून कठीण काळ सुरू?

Budh Gochar 2024 nakaratmak prabhav : ग्रहांचा राजकुमार बुध 14 जूनला रात्री 11:09 वाजता मिथुन गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी 14 जूनपासून कठीण काळ सुरू होणार आहे, असं ज्योतिषचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांचं भाकीत आहे. 

 

Jun 11, 2024, 09:39 AM IST