पाहा, अर्थसंकल्प २०१६-१७ मध्ये शिक्षणासाठी काय!
सरकारनं जवळपास सहा करोड अतिरिक्त ग्रामीण कुटुंबांना डिजिटल साक्षरता पुरवण्यासाठी एक नवा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलीय.
Feb 29, 2016, 01:56 PM ISTछोट्या-मोठ्या सर्व कार महागणार
भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सोमवारी संसदेत बजेट सादर केले. या बजेटमध्ये एक करोडहून अधिक उत्पन्नावर १२ टक्क्यांवरुन सरचार्ज १५ टक्के करण्यात आलाय.
Feb 29, 2016, 01:35 PM ISTमोदींच्या बजेटमध्ये आरोग्यासाठी काय... पाहा!
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज २०१६-२०१७ साठीचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात संपूर्णत: सरकारच्या देखरेखीखाली काम करणाऱ्या चार वीमा कंपन्यांना शेअर बाजारात आणण्याचा प्रस्ताव अरुण जेटली यांनी मांडलाय.
Feb 29, 2016, 01:29 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प २०१६ : पाहा काय स्वस्त झाले?
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला तिसरा अर्थसंकल्प मांडताना ग्रामीण भागावर जास्त भर दिला. त्याचवेळी सामन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.
Feb 29, 2016, 01:21 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प २०१६ : पाहा काय महागणार?
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला तिसरा अर्थसंकल्प मांडताना ग्रामीण भागावर जास्त भर दिला.
Feb 29, 2016, 01:12 PM IST१ मे २०१८ पर्यंत गावांगावांत वीज पोहचवणार - जेटली
जागतिक मंदी असली तरी भारती अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचं सांगत आपल्या अर्थसंकल्प २०१६ च्या वाचनाला भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.
Feb 29, 2016, 01:10 PM ISTआधार कार्डला घटनात्मक दर्जा देणार
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आधार कार्डबाबत मोठी घोषणा केली.
Feb 29, 2016, 01:09 PM ISTजेटलींच्या बजेटमधून सर्वसामान्यांना काय ?
अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं. या बजेटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय घेतले आहेत
Feb 29, 2016, 01:00 PM ISTपाहा किती भरावा लागणार तुम्हांला टॅक्स
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिलीच नाही. अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आल्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यात पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नार ३ हजार रुपयांची कर सवलत दिली आहे.
Feb 29, 2016, 12:37 PM IST'पुढच्या पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट'
अर्थमंत्री अरुण जेटलींनी आपलं तिसरं बजेट संसदेमध्ये सादर केलं. त्यांनी सादर केलेल्या या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
Feb 29, 2016, 12:24 PM ISTअर्थसंकल्प २०१६-१७ ठळक वैशिष्ट्ये
अर्थसंकल्प २०१६ - अर्थसंकल्प अपडेट जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा
Feb 29, 2016, 10:55 AM ISTअरुण जेटलींच्या पोतडीमध्ये काय?
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आज आपला दुसरा संपूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद असेल, असं मानलं जातंय. त्याप्रमाणेच सर्वसामान्य नोकरदारांना कर सवलतीच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो.
Feb 29, 2016, 10:23 AM ISTलोकसभेत आज जेटली मांडणार आपला तिसरा अर्थसंकल्प
अर्थमंत्री अरूण जेटली आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Feb 29, 2016, 08:11 AM ISTजीडीपी यंदा मागील वर्षाहून कमी असेल - इकॉनॉमिक सर्व्हे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2016, 12:11 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला सादर होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2016, 12:09 PM IST