buddha purnima 2024

तुमच्या छकुल्यांना द्या गौतम बुद्धांपासून प्रेरित मराठी मुला-मुलींची नावे

Baby Names inspired by Buddha:तुमच्या छकुल्यांना द्या गौतम बुद्धांपासून प्रेरित मराठी मुला-मुलींची नावे. आपल्या चिमुकल्यांना तुम्ही गौतम बुद्धांच्या नावापासून प्रेरणा घेऊन नावे देऊ शकता. मुलांवर नावाचा परिणाम होतो. त्यामुळे मुलांना मोठ्या व्यक्तिमत्वांची नावे दिली जातात. गौतम बुद्धांच्या नावापासून प्रेरित काही नावांची यादी दिली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

May 23, 2024, 01:20 PM IST

Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेला गजलक्ष्मी योगासह 5 अद्भूत संयोग! 'या' लोकांना मिळणार दुप्पट लाभ

Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गजलक्ष्मी, शुक्रादित्यासोबत 5 योग जुळून आले आहेत. याचा लाभ काही राशींच्या लोकांना होणार आहे. या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार असून त्यांना आर्थिक फायदा मिळणार आहे. 

May 22, 2024, 03:34 PM IST

गौतम बुद्धांचे हे विचार आयुष्याला देतील दिशा

Buddha Purnima Inspirational Thoughts : बौद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्ध यांचे अविस्मरणीय आणि प्रेरणादायी विचार तुमच्या आयुष्याला नक्कीच दिशा देतील. 

May 22, 2024, 02:35 PM IST

Buddha Purnima Wishes: बुद्धं शरणं गच्छामि.., बौद्ध पौर्णिमेला खास मराठीत द्या शुभेच्छा, शेयर करा 'हे' Whatsapp Status, Photos, Messages

Buddha Purnima Wishes in Marathi: गुरुवारी 23 मे रोजी वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्ध यांची जंयती असते. म्हणून या दिवसाला बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं. या खास दिवसाला आपल्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा द्या. शिवाय इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअपर स्टेटरवर ठेवा हे फोटो. 

May 22, 2024, 01:56 PM IST

Buddha Purnima 2024 : गुरुवारी बुद्ध पौर्णिमेला तुमच्या शहरातील बँक राहणार बंद? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Buddha Purnima 2024 bank holiday : गुरुवारी बुद्ध पौर्णिमा असणार आहे. यादिवशी अनेक शहरातील बँका बंद असणार आहेत. तुमच्या शहरासह कोणत्या कोणत्या शहरात बँक बंद आहे जाणून घ्या संपूर्ण लिस्ट. 

May 22, 2024, 12:14 PM IST