Buddha Purnima Wishes: बुद्धं शरणं गच्छामि.., बौद्ध पौर्णिमेला खास मराठीत द्या शुभेच्छा, शेयर करा 'हे' Whatsapp Status, Photos, Messages

Buddha Purnima Wishes in Marathi: गुरुवारी 23 मे रोजी वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्ध यांची जंयती असते. म्हणून या दिवसाला बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं. या खास दिवसाला आपल्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा द्या. शिवाय इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअपर स्टेटरवर ठेवा हे फोटो. 

May 22, 2024, 18:35 PM IST
1/7

हृदयात व आचरणात गौतम बुद्धांच्या विचारांची पेरणी होवो बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!  

2/7

 ज्यांनी दिला शांततेचा उपदेश महाल सुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश नाकारले राजपुत्र असून युद्ध असे होते तथागत गौतम बुद्ध बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा  

3/7

बुद्धं शरणं गच्छामि,  धम्मं शरणं गच्छामि,  संघं शरणं गच्छामि बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा  

4/7

 पौर्णिमेच्या तेजाने तुमच्या जीवनातील सर्व अंधार दूर होवो बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!  

5/7

सत्याची साथ सदैव देत राहा चांगले बोला, चांगले वागा प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!  

6/7

 जगात तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत,  आपण किती प्रेम केले,  आपण किती शांतपणे जगलो आणि आपण किती उदारपणे क्षमा केली बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा  

7/7

क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि  असत्याला सत्याने जिंकता येते… बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा