btech

सरकारी नोकऱ्यांचा मोह सुटेना, तुटपुंज्या पगारासाठी इंजिनिअर तरुण शिपाई होण्यासही तयार

Job News : देशातील सर्वात साक्षर असलेल्या केरळमध्ये उच्चशिक्षित तरुण सरकारी नोकरीसाठी धडपडताना दिसत आहेत. शिपाई होण्यासाठी इंजिनिअर तरुण रांग लावत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Oct 28, 2023, 11:29 AM IST

परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडलं, विद्यार्थ्यांने कॉलेजच्या आठव्या माळ्यावरुन उडी मारुन संपवलं जीवन

परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडल्याने बीटेकच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. विद्यार्थ्याने कॅम्पसमध्येच इमारतीच्या आठवड्या माळ्यावरुन उडी घेत टोकाचं पाऊल उचललं. यानंतर कॉलेजात एकच खळबळ उडाली. 

 

Jul 18, 2023, 01:33 PM IST

शिपाई, वॉचमन, माळीच्या पोस्टसाठी BTech-MBA उमेदवार रांगेत; तब्बल 55 लाख उच्चशिक्षित तरुणांचे अर्ज

केंद्र सरकारच्या कार्यालयात एमटीएस अंतर्गत चतुर्थ श्रेणीतील पदांची भरती केली जाते. या भरतीसाठी उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असणं पात्र आहे. मात्र या पदांसाठी चक्क बीटेक (BTech), एमटेक (MTech), एमबीए(MBA), बीबीए (BBA), एमसीए (MCA), बीसीए (BCA), बीएड (BEd), एलएलबी (LLB), एमएससी (MSC) पदवी घेणाऱ्या उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. 

 

May 17, 2023, 11:50 AM IST