bruneils prince abdul malik marriage

एका लग्नाची जगभर चर्चा; सोने, हिरे आणि पाचूंची उधळण

आता पाहुयात एक बातमी अशा लग्नसोहळ्याची ज्यात सोने, हिरे आणि पाचूंची उधळण होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणल्या जाणाऱ्या ब्रुनेईच्या सुल्तानाच्या मुलाचा लग्नसोहळा असा काही दणक्यात पार पडला की ज्याची कितीतरी दिवस जगभर चर्चा होतेय.

Apr 18, 2015, 07:55 PM IST