brothers

व्हिडिओ : 'ब्रदर्स'... दोन भावांची अशीही कहाणी!

अभिनेता अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनित 'ब्रदर्स' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. एकमेकांच्या जीवावर उठलेल्या दोन भावांची भावांची कथा या सिनेमात चित्रीत करण्यात आलीय. 

Jun 10, 2015, 04:26 PM IST

राज आणि उद्धवची “अळीमिळी, गुपचिळी”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बहुधा अलिखित करार झालाय की काय अशी शंका येऊ लागलीय. एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोघे ठाकरे चुलत बंधू सध्या एकमेकांविरूद्ध टीका करणं टाळत असल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.

Oct 14, 2013, 08:51 PM IST

बलात्कार : भाऊ-बहीण, वडील-मुलगी नात्याला काळीमा

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये हैराण करणारी घृणास्पद घटना समोर आली आहे. भाऊ-बहीण आणि वडील-मुलगी नात्याला काळीमा फासणारा प्रकार उजेडात आलाय. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Sep 5, 2013, 11:51 AM IST