वयात आलेली मुलं पॉर्नच्या आहारी का जातात? याचा मुलांवर काय परिणाम होतो?
वयात आलेल्या तरुणांचा अश्लिल व्हिडीओ पाहण्याचा कल वाढत आहे. पॉर्न व्हिडीओ पाहून मुलांवर काय परिणाम होत आहे?
Jul 28, 2024, 05:01 PM ISTअश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार; हत्येनंतर आई, बहिणींची मदत
Brother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
Jul 28, 2024, 09:25 AM ISTभाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा ! आधी अश्लील VIDEO बनवला, नंतर..
राजस्थानमधील जयपूरमधील कनोटा पोलीस स्टेशन परिसरात बहिणीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे
Oct 29, 2022, 06:37 PM IST