brokenbutbeautiful

इंटिमेट किसिंग सीन पाहून चाहते आश्यर्यचकीत....म्हणाले- तू स्क्रीन फाडशील का?

सिद्धार्थ शुक्ला सोशल मीडियावर कायमच खूप सक्रिय असतो, तो कायम त्याच्या चाहत्यांसाठी स्वतःशी संबंधित माहिती शेअर करत असतो. नुकताच सिद्धार्थने सांगितले होते की, लवकरच तो ब्रोकन 'ब्यूटिफुल सीझन 3'मध्ये दिसणार आहे.

Apr 9, 2021, 05:49 PM IST