bridal lehenga

Lehenga: नववधूचा लहंगा सासरच्यांना पडला 'महंगा', स्वप्नातही पाहिलं नव्हतं तेच झालं...

Wedding : जर तुमच्याकडे कोणाचं लग्न ठरलं आहे आणि तुम्ही नवरदेव - नवरीसाठी कपडे खरेदीसाठी जाणार आहात. तर आधी ही बातमी वाचा अन्यथा तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल ते तुमच्यासोबतही घडू शकतं. 

Nov 18, 2022, 10:54 AM IST

viral video: लग्न नको म्हणून नववधूनं भर लग्नातून स्कुटरवरून काढला सुसाट पळ; video व्हायरल

तुम्हाला या व्हिडीओतून (Viral Video) स्पष्ट दिसेल की या त्यात एक मुलगी तिच्या स्कुटीवरून कुठेतरी पळून जाताना दिसते आहे. यामुळे सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो आहे. व्हिडीओच्या बॅकराऊंडला एक्शन रिप्ले चित्रपटातील जोर का झटका हाय जोरो से लगा हे प्रसिद्ध गाणं वाजत होते. 

Nov 6, 2022, 09:08 AM IST

Viral Video : लग्नाच्या दिवशी होणाऱ्या पत्नीकडून पतीसाठी खास भेट, पाहून तोसुद्धा झाला भावूक

व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, लग्न पहावे करुन.... 

Jan 18, 2022, 12:45 PM IST

घोड्यावर स्वार नवरीचा Nonstop डान्स; आगळीवेगळी वरात गेली कोणाच्या दारात?

नवरीनंच ग्रँड एंट्री मारत वरात गाजवली आहे. 

 

Dec 15, 2021, 01:50 PM IST

हसता हसता अचानकच रडू लागला नवरदेव; पाहा सावरणंही झालं कठीण...

भावनांचा काहूर आणि बरंच काही... 

Oct 12, 2021, 10:31 AM IST