brexit

ब्रिटनच्या निवडणुकीत हुजूर पक्ष विजयी; बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदी कायम

नियोजित वेळापत्रकानुसार ब्रिटनमध्ये २०२२ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित होते. 

Dec 13, 2019, 12:23 PM IST

बोरीस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान

ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळाल्याने ब्रेक्झिटमुळे ब्रिटनमध्ये निर्माण झालेली अस्थिरता संपण्याची चिन्हे आहेत. 

Jul 23, 2019, 05:16 PM IST

थेरेसा मे यांना मोठा धक्का; संसदेने ब्रेक्झिट कराराचा प्रस्ताव दुसऱ्यांदा नाकारला

वेळापत्रकानुसार ब्रिटनला येत्या २९ मार्चला महासंघातून बाहेर पडावे लागणार आहे.

Mar 13, 2019, 09:02 AM IST

ब्रेक्झिटनंतर इंग्लंडच्या पासपोर्टचा बदलणार रंग !

बर्गंडी रंगाऐवजी इंग्लडच्या पासपोर्टचा रंग निळा असणार आहे

Dec 22, 2017, 08:55 PM IST

ट्विटरनं बंद केली ती ४५ अकाऊंट्स

ट्विटरनं ब्रेक्सिट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांचा दुष्प्रचार करणारी ४५ संशयास्पद ट्विटर अकाऊंट्स बंद केली आहेत. 

Nov 25, 2017, 10:46 PM IST

युरोपियन युनियनचा विरोध , निवडणुकीत रिमेन आणि लिव्ह कॅम्पमध्ये अटीतटीचा सामना

इंग्लंडमध्ये मतमोजणी सुरु झाले आहे. रिमेन आणि लिव्ह कॅम्पमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. युरोपियन युनियनमध्ये रहायचे की, बाहेर पडायचे यासाठी हे मतदान झाले. 

Jun 24, 2016, 08:05 AM IST