मद्यपान करून गाडी चालवाल तर पस्तवाल!
आता मद्यपान करून वाहन चालवाल तर थेट तुमचं लायसन्स रद्द होणार आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांचा परवाना तात्काळ निलंबीत करून त्यांना रोख दंड आणि शिक्षेची तरतूद केल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलीय.
Feb 10, 2016, 10:13 PM ISTमद्यपान करून गाडी चालवाल तर पस्तवाल!
मद्यपान करून गाडी चालवाल तर पस्तवाल!
Feb 10, 2016, 09:55 PM IST