breaking news

Karnataka Election Siddharamayya New CM PT1M38S

Karnataka New CM: सिद्धरामय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी कोण?

Karnataka New CM: सिद्धरामय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी कोण? 

May 18, 2023, 03:50 PM IST
Traveling on Samriddhi Highway will now be safe accidents will be avoided due to impact attenuator PT1M31S

Economic Offenders: आर्थिक गुन्हेगारांवर केंद्राची नजर; आता पॅनकार्ड, आधारकार्डमध्ये होणार 'हा' मोठा बदल

Unique Economic Offender Code: गेल्या काही वर्षात आर्थिक गुन्हेगारांच्या संख्येत वाढ होतेय. जसे की, शेकडो कोटींची फसवणूक करून विजय मल्ल्या देशाबाहेर पळाला. असे अनेत आर्थिक गुन्हेगार देशाबाहेर पळून गेले आणि त्यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे. मात्र यांच्याविरोधात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून या आर्थिक गुन्हेगारांवर लवकरच चाप बसणार आहे.  

May 17, 2023, 09:42 AM IST

Heat Wave : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?

Heat Wave in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्हांमध्ये पारा 41 अंशाहून अधिक आहे. (Maharashtra weather) तर मुंबई, ठाणे, पुणे, भुसावळ, जळगाव सोलापुरात तापमानाच कमालीची वाढ झाली आहे. 

May 15, 2023, 08:27 AM IST

Physical Relationship: शारीरिक संबंधानंतर मुलं काय विचार करतात? 90 टक्के मुलींना माहिती नाही उत्तर

Physical Relationship : शारीरिक संबंधानंतर आपला पार्टनर काय विचारत करतो असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या विचारतात पण की काय सुरु आहे तुमच्या मनात? पण त्याचं उत्तर मिळतं नाही. पुरुष अशावेळी काय विचार करतात ते आज आपण जाणून घेणार आहोत. 

May 14, 2023, 05:14 PM IST

मोठी बातमी! शाहरुख खानच्या मुलाला तुरुंगात टाकणाऱ्या समीर वानखेडेंच्या घरावर CBI चा छापा

मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा, एनसीबीने रिपोर्ट दिल्यानंतर सीबीआयची कारवाई

May 12, 2023, 05:37 PM IST

उन्हाळ्यात दही जास्त प्रमाणात खाताय? मग जाणून घ्या त्याचे दुष्पपरिणाम!

Curd Side Effect: तुम्हाला दही खायला जास्त प्रमाणात आवडते का? जर उत्तर होय असेल तर तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कारण उन्हाळ्यात दहीचे अति सेवन तुमच्यासाठी घातक ठरु शकतात. 

May 11, 2023, 11:39 AM IST

Petrol-Diesel चे दर जाहीर, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी नवीन दर तपासा

Petrol and Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांकडून जारी करण्यात येते. एप्रिल 2022 मध्ये, सरकारी तेल कंपन्यांनी शेवटी इंधनाचे दर बदलले होते . तर 22 मे 2022 रोजी केंद्र सरकारने इंधन उत्पादन शुल्क कमी करून तेल कंपन्यांना तसेच ग्राहकांना थोडा दिलासा होता.  

May 11, 2023, 08:27 AM IST
Sambhajinagar Change In Hand Writing In 12 Board Paper PT3M21S

The Kerala Story : 'सडक्या विचारांना फाशी देण्याची गरज,' फडणवीसांचे जितेंद्र आव्हाडांना सणसणीत उत्तर

The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून 'द केरळ स्टोरी' सतत चर्चेत आहे. नुकताच द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा वाद काही थांबताना दिसत नाही. 

May 10, 2023, 09:18 AM IST

IPL 2023 : गब्बर विरुद्ध राणा आज भिडणार, प्लेऑफमध्ये कोणता संघ पोहोचणार?

KKR vs PBKS, IPL 2023: आयपीएलमध्ये आजच्या सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. 

May 8, 2023, 11:06 AM IST

Gold Rate Today: ग्राहकांना सोने-चांदी खरेदीची संधी! 10 ग्रॅमसाठी मोजा आता इतके रुपये

Gold Silver Price Today: आज सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव आज नरमले. आजचा सोने आणि चांदीचा दर काय आहे ते जाणून घ्या...

May 8, 2023, 09:56 AM IST

Petrol-Diesel Price Today: दिलासादायक! पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे', एका क्लिकवर झटपट चेक करा आजचे दर

Petrol-Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत तेजीचे सत्र सुरू झाले आहे. मात्र याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर झाला असून आज पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे असणार आहेत. 

May 8, 2023, 08:13 AM IST

10वी 12वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, जाणून घ्या कधी लागणार निकाल?

Maharashtra Board Result 2023: दहावी आणि बारावीच्या परीक्षांनंतर विद्यार्थी आणि पालकांना आता निकालाचे वेध लागले आहे. याच निकालासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली असून यावर्षी अगदी वेळेत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

May 7, 2023, 10:02 AM IST