महाराष्ट्रासाठी माधुरी कडूच
मराठी मुलगी म्हणवणा-या माधुरीनं तर चक्क १० कोटी रुपयांच्या घसघशीत मानधनाची मागणी केल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे तर शुटिंग दरम्यान फाईव्ह स्टार हॉटेलचा स्टेदेखील तिला हवाय. तिच्या मागणीनं मात्र महाराष्ट्र सरकारचे डोळेच पांढरे झाले आहेत.
May 1, 2012, 11:21 AM ISTहृतिक महाराष्ट्राचा 'ब्रँड अँबेसॅडर'?
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्याचा 'ब्रँड अँबेसॅडर' होऊन महाराष्ट्राचा जागतिक स्तरावर प्रतिमा आणखी ठळक करावी, यासाठी हृतिकच्या टीमला काही दिवसांपूर्वी इ-मेल केला आहे. या इ-मेलचं महत्त्व लक्षात घेत हृतिकच्या टीमनेही तो मेल तात्काळ हृतिकला फॉरवर्ड केला आहे.
Apr 26, 2012, 06:41 PM IST