bouncer

World Cup 2019 : आई घाबरेल म्हणून बाऊन्सर लागल्यावरही लगेच उठला क्रिकेटपटू

इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा बॅट्समन हशमतुल्लाह शाहिदीच्या हेल्मेटला बॉल लागला.

Jun 19, 2019, 08:05 PM IST

टोलचा झोल लपविण्यासाठी नेमले बाउन्सर

राज्यात आजही टोलचा झोल सुरु आहे. मात्र, तक्रार देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.  

Dec 26, 2018, 05:25 PM IST

क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात मोठी 'चिटींग'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर टीका होतेय.

Mar 26, 2018, 04:43 PM IST

video : ...त्या घटनेने फिल ह्यूजच्या मृत्यूच्या आठवणी झाल्या ताज्या

क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. क्रिकेटच्या मैदानावर बॉल लागून अनेक क्रिकेटर्सनी आपला जीव गमावलाय. फिल ह्यूज, रमण लांबा, जुल्फीकार भट्टी, इयान फोली, जॉर्ज समर्स यासारख्या क्रिकेटर्सना आपला जीव गमवावा लागला. 

Mar 5, 2018, 12:10 PM IST

'पद्मावत' शोच्यावेळी हंगामा केल्यास बाऊंसर करणार धुलाई

प्रदर्शनाआधीच वादात सापडलेला 'पद्मावत'सिनेमा अखेर प्रदर्शित झाला. करणी सेनेने आपला विरोध कायम ठेवला आहे.

Jan 25, 2018, 12:09 PM IST

बाऊन्सरमुळे पिचवरच कोसळला बॅट्समन, खेळाडू-अंपायरची बघ्याची भूमिका

रणजी ट्रॉफीचा २०१७-१८चा सीझन संपला आहे.

Jan 3, 2018, 08:17 PM IST

बाउंसर लागल्याने पाकिस्तानच्या तरूण क्रिकेटरचा मृत्यू

क्रिकेटच्या मैदानात नेहमीच दुर्दैवी अपघात होताना आपण पाहिले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना क्रिकेटच्या मैदानात घडली आहे. असाच पाकिस्तानच्या एका युवा खेळाडूला बॅटींग करताना बाऊंसर डोक्यावर लागल्याने त्याचा मृत्यू झालाय.

Aug 16, 2017, 04:19 PM IST

हा बाऊंसर कधीच विसरणार नाही डेविड वॉर्नर

ऑस्ट्रेलिया आणि भारत अ संघादरम्यान सुरु असलेल्या सराव सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर या गोलंदाजाचा बाऊन्सर कदाचित विसरु शकणार नाही. 

Feb 18, 2017, 09:47 AM IST

ड्यूटीवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू

मुलुंड येथील ऐरोली टोल नाक्यावर बाऊन्सर म्हणून काम करणाऱ्या दोन युवकांच्या मारामारीमध्ये एकाचा मृत्यू झालाय.

Apr 4, 2016, 11:47 PM IST

ड्यूटीच्या वादामध्ये एकाचा मृत्यू

ड्यूटीच्या वादामध्ये एकाचा मृत्यू

Apr 4, 2016, 11:15 PM IST

विराट नाही, अजिंक्यच तिसऱ्या स्थानावर खेळणार; धोनीचा फैसला!

भारतीय वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि उप-कॅप्टन विराट कोहली यांच्यात काहीसा बेबनाव सुरू असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्यात. या चर्चांना आता आणखी हवा मिळणार आहे. कारण आहे धोनीनं घेतलेला एक नवा निर्णय... 

Oct 16, 2015, 06:55 PM IST

एरॉन फिंचच्या छातीवर आदळला उसळलेला बाऊन्सर

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या मृत्यूनंतर अनेकदा उसळलेल्या बाउन्सरनं क्रिकेटर्सना जखमी केलंय. यावेळी, बाऊन्सरचा शिकार ठरलाय तो ऑस्ट्रेलियन टीमचा सलामीचा बॅटसमन एरोन फिंच...

Jun 24, 2015, 11:02 AM IST

आणखी एक बाऊन्सर... हेल्मेटच फुटलं!

ईडन गार्डनवर आणखी एक खेळाडू बाऊन्सरच्या धोक्यातून थोडक्यात वाचलाय. विश्व कपसाठी भारताच्या ३० संभावित खेळाडुंमध्ये समावेश असलेला बंगालचा खेळाडू मनोज तिवारी एका बाऊन्सरमधून वाचलाय.

Dec 18, 2014, 08:40 AM IST

बाऊन्सर उसळून विराटवर आदळला आणि...

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्युजेस याच्या मृत्यूला आठवडाही उलटत नाही तोच भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असणाऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी आणखी एक अनर्थ होण्यापासून टळला.

Dec 11, 2014, 08:42 AM IST

व्हिडीओ | कसा लागला फिलिप ह्युजेसला बाऊन्सर

ऑस्ट्रेलियाचा धडकाकेबाज फलंदाज फिलिप ह्युजेस याचं अखेर निधन झालं आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमसह क्रीडा विश्वाला मोठा हादरा बसला आहे. धडकाकेबाज फलंदाज फिलिप ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल आदळल्यानं तो मैदानावरच कोसळला होता. हेल्मेट असताना सुद्धा तो जायबंदी झालाय. त्याची स्थिती गंभीर होती, अखेर त्याला मृत्यूसमोर हार मानावी लागली.

Nov 27, 2014, 12:39 PM IST