boriwali

मुंबईत 31 मे ला 'या' परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार

मुंबईकरांसाठी अतिशय अशी महत्त्वाची बातमी आहे. उपनगरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा (Water Supply) बंद असणार आहे. 

May 27, 2022, 10:23 PM IST
MUMBAI AGITATION AGAINST TENANT LAW AT BORIWALI DADAR GHATKOPAR PT3M51S

VIDEO : भाडेकरू कायद्याविरोधात शिवसेना आक्रमक, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

VIDEO : भाडेकरू कायद्याविरोधात शिवसेना आक्रमक, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

Jun 4, 2021, 03:35 PM IST
BORIWALI MARKET CLOSED REPORT PT1M29S

मुंबई | बोरिवली भाजी मार्केट बंद

मुंबई | बोरिवली भाजी मार्केट बंद

Apr 2, 2020, 04:10 PM IST

VIDEO : धावती लोकल पकडणं महिलाच्या जीवावर बेतलं...

...त्यांचा पाय घसरून त्या रेल्वेखाली आल्या

Jul 12, 2018, 12:12 PM IST

बोरीवली | वासुदेव कामत यांचे पेंटींग प्रदर्शन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 02:45 PM IST

आर्थिक विवंचनेमुळे उचललं टोकाचं पाऊल ?

आर्थिक विवंचनेमुळे उचललं टोकाचं पाऊल ?

May 6, 2016, 10:18 AM IST

हा तर पोस्टरबॉय! राज ठाकरेंची तावडेंवर टीका

विनोद तावडे हे भाजपचे पोस्टर बॉय असल्याची झोंबरी टीका तावडेंचं नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. चारकोप इथल्या सभेत बोलतांना त्यांनी तावडेंची खिल्ली देखील उडवली.

Oct 8, 2014, 07:11 AM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बोरीवली

2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यानही बोरीवली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस, अशी त्रिशंकू लढत रंगली होती. 

Oct 7, 2014, 05:21 PM IST

मोदींचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरेंची टीका

मोदींचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरेंची टीका

Oct 4, 2014, 09:55 AM IST

मोदींचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरेंची टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावरही टीका केली. ज्यांना बुरे दिन असताना साथ दिली, ते अच्छे दिन आल्यावर सोडून गेले. यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल उद्धव ठाकरेंनी आज बोरिवलीतील जाहीर सभेत बोलताना केला.

Oct 3, 2014, 10:15 PM IST