bore well

पुण्यात सहा वर्षांचा मुलगा पडला 200 फूट खोल बोअरवेलमध्ये

 आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथे सहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला.  

Feb 20, 2019, 07:01 PM IST

200 फुटांपेक्षा खोल बोअर खणल्यास कारवाई

200 फुटांपेक्षा खोल बोअर खणल्यास कारवाई

May 12, 2016, 09:21 PM IST

वर्गणीतून केलं 12 किमीचं जलसंधारणाचं काम

वर्गणीतून केलं 12 किमीचं जलसंधारणाचं काम

May 6, 2016, 09:18 PM IST

बोअरवेलमधली झुंज अपयशी

तब्बल 31 तास बोअरवेलमध्ये अडकलेल्या वर्षांच्या सुनील मोरेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. 

May 1, 2016, 11:09 PM IST

बोअरवेलमध्ये पडला चिमुकला

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्याचं काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. 

May 1, 2016, 07:33 PM IST

अरे बापरे..पुण्यात बोअरवेलमध्ये पडला दोन वर्षांचा चिमुरडा

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील टाकळीहाजी इथं दोन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. शुभम मोरे असं या चिमुकल्याचं नाव आहे. एका शेतात शुभमचे वडील ऊसतोडणीसाठी आले होते. त्याचवेळी खेळता खेळता शुभम शेतातल्या दीडशे ते दोनशे फूट खोल उघड्या बोअरवेलमध्ये पडला.

Feb 23, 2014, 06:05 PM IST