डोकलाम सीमेवर तणाव : भारताकडून आणखी जवान तैनात, सतर्कतेचा इशारा
भारत- चीन सीमेवर तणाव वाढला आहे. चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये भारताकडून आणखी जवान तैनात करण्यात आलेत. भारतीय लष्कराकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Aug 12, 2017, 08:32 AM ISTसीमेवर जवानांना राखी बांधून केला रक्षाबंधन साजरा
भारताच्या सीमेवरही राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. डोळ्यात तेल घालून आपला जीव धोक्यात घालून आहोरात्र देशवासीयांचं रक्षण करणा-या भारताच्या वीर जवानांना उधमपूरमध्ये विद्यार्थिनींनी राखी बांधली. तर पूंछ मध्येही महिलानी जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.
Aug 7, 2017, 11:46 AM ISTभारत-चीनमधील सीमेवर तणाव, तीन हजार जवान तैनात
सिक्कीममध्ये चीनच्या सैनिकांनी केलेल्या घुसखोरीनंतर भारत-चीनच्या सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी सीमा रेषेवर ३-३ हजार जवान तैनात केले आहेत. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी गंगटोकमधील १७ माऊंटन डिव्हिजन आणि कलिमपोंगमधील २७ माऊंटन डिव्हिजनचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला होता.
Jun 30, 2017, 03:48 PM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय.
Apr 17, 2017, 11:48 PM ISTभारताच्या सीमा होणार सील
भारत आणि बांगलादेश तसंच भारत आणि पाकिस्तान या सीमा लवकरच सील करण्यात येणार आहेत.
Mar 26, 2017, 08:55 PM IST'कारवाई थांबवण्याची पाकिस्तानची विनंती'
भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं आहे.
Nov 26, 2016, 08:25 PM ISTसीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, गोळीबारामध्ये एक जवान शहीद
सीमारेषेवर पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला आहे.
Oct 31, 2016, 04:48 PM ISTपाकिस्तानची खुमखुमी कायम, सीमा भागात गोळीबार सुरुच
काश्मीरमध्ये पुन्हा पुन्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. आरएसपुरा, अरनियामध्ये पाकिस्तानकडून रात्री 2 वाजल्यापासून गोळीबार सुरु आहे.
Oct 27, 2016, 08:34 AM ISTभारत-पाकिस्तानची संपूर्ण सीमा सील करणार
भारत-पाकिस्तानची संपूर्ण सीमा सील करणार
Oct 7, 2016, 05:54 PM IST'भारत-पाकिस्तान सीमेवर भिंत बांधणार'
भारत आणि पाकिस्तान यांच्यातली सीमा भिंत बांधून बंद करण्यात येणार आहे.
Oct 7, 2016, 02:01 PM ISTभारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमारेषेवर हालचाली
उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून धडक कारवाई केली. तरी पाकिस्तानची खुमखुमी गेलेली नाही. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमेवर हालचाली दिसत आहेत.
Sep 30, 2016, 09:32 AM ISTयुद्धाची तयारी करतोय पाकिस्तान, सीमेलगत सुरु आहे युद्धअभ्यास
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. भारताचं लष्कर हे पूर्णपणे सज्ज आहे. भारताची ही तयारी पाहून पाकिस्तान घाबरलं आहे. पाकिस्तान राजस्थानशी जोडल्या गेलेल्या बॉर्डरवर युद्धअभ्यास करतोय.
Sep 28, 2016, 09:59 AM ISTअकोला मनपाच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब
अकोला महापालिका हद्दवाढीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे. 'ड' वर्ग महापालिका गठित केल्यानंतर नियमानुसार तीन वर्षांच्या आत मनपा क्षेत्राची हद्दवाढ करावी लागते. अकोला मनपाची 2001 मध्ये स्थापना झाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांपर्यंत हद्दवाढच झाली नाही. त्यामुळे अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांवर शहरा नजीकच्या गावांचा ताण पडत होता.
Sep 1, 2016, 04:40 PM ISTअरुणाचलमध्ये ब्रम्होस मिसाईल लावल्यानं घाबरलं चीन
भारतानं अरुणाचल प्रदेशमध्ये लावलेल्या ब्रम्होस मिसाईलमुळे चीन घाबरलं आहे.
Aug 22, 2016, 09:27 PM IST'बॉर्डर'चा खऱ्या नायकाचे निधन
भारताचे माजी सैनिक सुभेदार रतन सिंह यांचे बुधवारी पंजाबच्या टिब्बा येथे निधन झाले. रतन सिंह यांनी १९७१ सालच्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
Aug 12, 2016, 06:35 PM IST