पुण्यातील धक्कादायक प्रकार! Audi कारच्या बोनेटवरुन तरुणाला नेलं फरफटत
Pimpri Chinchwad Three Arrested For Taking One On Audi Car Bonet
Dec 4, 2024, 10:20 AM ISTVIDEO: नवी मुंबईत थरार नाट्य, बोनेटवर ३०० फूट फरफटत नेले चालकाला
ऐरोलीच्या खेडकर चौकात कारने शिवनेरी बसला धडक दिल्यानंतर कार चालकाने शिवनेरी बस ड्रायव्हरलाच गाडीच्या बोनेटवर बसवून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत समोर आलाय. ऐरोलीमध्ये हा धक्कादायक प्रकार एका सिग्नलवरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Aug 12, 2015, 07:06 PM IST