तरूणाईच्या कार्याला होणार झी युवा सन्मान पुरस्काराने सलाम!
यंदाच्या वेळी तरुणाईनं विविध क्षेत्रात ज्या प्रकारे यश मिळवले आहे आणि मिळवत आहे. ते पाहून सगळ्यांना आनंद होईल आणि प्रोत्साहन मिळेल यासाठी हा गौरव करण्यात येतो.
Mar 13, 2023, 11:36 AM ISTAnushka-Virat ने दिलं जेवणाचं आमंत्रण, तरीही कतरिना-विकी मात्र त्यांच्यासोबत जेवले नाहीत; नेमकं काय झालं?
Anushka Sharma नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कतरिना आणि विकीनं तिला आणि विराटला रात्री जेवणला बोलावल्यानंतर काय केलं याचा खुलासा केला आहे. यासोबत तिचं कतरिना आणि शाहरुख खानसोबत कसं नातं आहे. शाहरुख तिला त्याच्या घरी असलेल्या पार्ट्यांमध्ये आमंत्रन का देत नाही हे देखील सांगितले.
Mar 12, 2023, 07:54 PM ISTमेड इन चायना लगती है; रॅम्पवॉकमुळे Shanaya Kapoor झाली ट्रोल
Shanaya Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. इतकंच नाही तर तिला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल आहे. तर काही नेटकऱ्यांनी शनायाची स्तुती केली आहे. शनायानं लॅक्मे फॅशन विकमध्ये हा रॅम्पवॉक केला होता.
Mar 12, 2023, 04:07 PM ISTम्युझिक फेस्टिव्हलमध्ये लाइव्ह परफॉर्म करताना 'या' गायकानं स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास
गेल्या वर्षी बॉलिवूडचा लोकप्रिय प्लेबॅक सिंगर KK चे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये निधन झाले होते. आता असाच प्रकार आणखी एक लोकप्रिय गायकासोबत झाला आहे. त्यानं देखील लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान, अखेरचा श्वास घेतला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mar 12, 2023, 02:30 PM ISTPM Modi लावणार 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी? Kapil Sharma नं केला खुलासा
Kapil Sharma चा द कपिल शर्मा शो हा लोकप्रिय आहे. फक्त भारतात नाही तर परदेशातही लोक त्याचा हा शो पाहतात. कपिल शर्माच्या शोमध्ये सेलिब्रिटींपासून सगळेच हजेरी लावतात. दरम्यान, आता त्याच्या शोमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत का? या विषयी कपिलनं खुलासा केला आहे.
Mar 12, 2023, 01:32 PM ISTमृत्यूच्या दारातून परतलेल्या Sushmita Sen च्या रॅम्प वॉकनं जिंकली चाहत्यांची मनं!
Sushmita Sen चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. त्यात अनेकांनी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेच कामावर परतल्यानं आश्चर्य व्यक्त केले आहे. तर पुन्हा तिला स्टेजवर परतल्याचे पाहून सगळ्यांना आनंद झाला.
Mar 11, 2023, 06:56 PM ISTमी येतीये! Gautami Patil च्या पोस्टची एकच चर्चा, बैलाच्या वाढदिवशी होणार कल्ला
Gautami Patil च्या या नव्या कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. गौतमी पाटीलच्या पिंपरी चिंचवड कार्यक्रमात पुरुषांपेक्षा महिलांनी गर्दी केली होती. गौतमीच्या कार्यक्रमासाठी लाखोंच्या गर्दीनं लोक जमा होतात. या आधी देखील अनेकांनी बैलाचा वाढदिवस असा जोरात केला होता.
Mar 11, 2023, 06:16 PM IST'वडिलांनी सोडून दिलं, आईचाही अपघात अन् मग...', Gautami Patil नं सांगितली आपबिती
Gautami Patil ही गेल्या अनेक दिवसांपासून कधी तिच्या डान्समुळे तर कधी तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे तर मध्यांतरी तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आली होती. गौतमीनं लावणी डान्सर होण्याचा निर्णय का घेतला? या विषयी तुम्हाला माहितीये का? चला तर जाणून घेऊया...
Mar 8, 2023, 09:14 AM IST"तुला केवळ..."; सुंदर नसल्याचा ठपका ठेवत पहिल्या चित्रपटाआधी Anushka Sharma ला डायरेक्टरनं स्पष्टच सांगितलेली 'ही' गोष्ट
Anushka Sharma ही एका साधारण कुटुंबातून आली... तिनं आजवर अनेक चित्रपट केलेत मात्र, त्यात काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले तर काही नाही... फिल्मी बॅकग्राऊंड नसताना अनुष्कानं कशा प्रकारे बॉलिवूडमध्ये स्वत: चे स्थान निर्माण केले हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Mar 8, 2023, 09:00 AM ISTShiv Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका Naseeruddin Shah यांनी साकारली होती?
19 फेब्रुवारी आज शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. आजवर अनेक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. प्रत्येकानं त्यांची भूमिका उत्तम प्रकारे साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
Feb 19, 2023, 05:34 PM IST'माझ्या आईला लोकांनी...', Gulshan Grover यांना पाहताच संतापलेल्या प्रेक्षकांनी केले असे काही
Gulshan Grover यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Feb 19, 2023, 05:24 PM ISTSunny Leone कडून Turkey-Syria भूकंपग्रस्तांना मदतीचा हात
निसर्गाचा कोप होतो तेव्हा तंत्रज्ञानही त्याच्यापुढे हात टेकतं. हेच तुर्की (Turkey) आणि सीरियात (Syria) आलेल्या भूकंपात पाहायला मिळालं. तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. आता या प्रभावातून हा देश लवकरात लवकर बाहेर आला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुर्की आणि सीरियाच्या स्थितीवर दु:ख व्यक्त केले. आता अभिनेत्री सनी लिओनीनं तुर्की आणि सीरियाला मदतीचा हात पुढे केला आहे. (Earthquake in Syria-Turkey)
Feb 19, 2023, 04:05 PM IST'आता हिनं हद्दच पार केली', Urfi Javed चा ट्रान्सपरेंट बिकीनीतील लूक पाहता नेटकरी हैराण
Urfi Javed चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेट करत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
Feb 19, 2023, 02:57 PM ISTMayilsamy Death : Jr NTR च्या भावानंतर या लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याचे निधन
Mayilsamy Death : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला आणखी एक मोठा धक्का... ज्युनियर एनटीआरच्या भावानंतर या लोकप्रिय अभिनेत्याचे निधन
Feb 19, 2023, 01:22 PM IST'Amitabh Bachchan आणि अनुपम खेर यांच्यासाठी स्पेशल स्क्रिप्ट आणि...', Sharmila Tagore यांचं धक्कादायक वक्तव्य
Sharmila Tagore यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी त्यांनी अभिनेत्री नीना गुप्ता यांची देखील स्तुती केली आहे.
Feb 19, 2023, 12:24 PM IST