बोगस डॉक्टरांकडून अवैध गर्भपात, डिग्री नसताना चालत होता दवाखाना
Gondia Crime: नितेश बाजपेयी असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याने कोणतीही परवानगी न घेता बोगस दवाखाना उघडलाय. या दवाखान्यात अवैध गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. आता या डॉक्टरांवर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Mar 24, 2024, 09:07 AM ISTमुंबईत 5 बोगस डॉक्टरांना अटक
धक्कादायक म्हणजे हे बोगस डॉक्टर फक्त 7 वी ते 8 वी शिकलेले आहेत.
Oct 16, 2019, 06:37 PM ISTझी 24 तास इम्पॅक्ट : बोगस डॉक्टरांच्या रॅकेटची सरकारकडून दखल
बोगस डॉक्टरांच्या रॅकेटची सरकारकडून दखल
Sep 29, 2016, 07:13 PM ISTहाय प्रोफाईल मुन्नाभाई, चक्क पवारांपासून पतंगरावपर्यंतचे मोबाईल नंबर
अमित जगन्नाथ कांबळे उर्फ मुन्नाभाई एम बी बी एस. पुण्यातला या चोवीस वर्षीय बोगस डॉक्टरनं अनेकांना फसवलंय. यासाठी तो पुण्यातील विवीध रूग्णालयात फोन करून नवीन दाखल झालेल्या रूग्णाची माहिती घ्यायचा. त्यानंतर स्वतः किडनितज्ज्ञ असल्याचं रूग्णाच्या नातेवाईकांना सांगून त्यांच्याकडून पैसे उकळायचा.
Nov 13, 2013, 08:04 AM ISTऔषध विक्रेते पाळणार तीन दिवसांचा बंद
अन्न व औषध प्रशासनानं ११ जुलैपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच मेडिकल स्टोअर सुरू ठेवता येईल, असं फर्मान काढलंय. मात्र, प्रशासनाच्या या भूमिकेचा औषध विक्रेत्यांनी मात्र जोरदार निषेध केलाय. यासाठी राज्यातील ५० हजार औषध विक्रेत्यांनी तीन दिवसांच्या बंदची घोषणाही केलीय.
Jul 10, 2012, 12:14 PM IST