बसण्याच्या पद्धतीवरुनही ओळखता येतं तुमचं व्यक्तिमत्व; स्वभावातील गुणदोष जाणून घ्या!
तुम्ही कधी विचार केला आहे का, की तुमच्या बसण्याच्या पद्धतीवरुन लोक तुमचा स्वभाव ओळखू शकतात. तर आज याबाबत जाणून घेऊया.
Dec 14, 2024, 02:24 PM ISTसायकोलॉजीच्या 'या' 5 टिप्स, समोरच्याच्या मनातलं झटक्यात जाणून घ्याल
तुम्हालाही अनेकदा प्रश्न पडतात का की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु असेल. तुम्हाला ते जाणून घेण्याची खूप इच्छा असते पण ते कसं जाणून घ्यायचं हे सुचत नाही. अशात आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यानं तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेऊ शकतात.
Sep 1, 2024, 05:16 PM ISTBody Language : ऑफिसमधील Colleague चा स्वभाव जाणून घ्यायचा आहे? बॉडी लँग्वेज वाचण्याची 'ही' खास पद्धत
About body language : ऑफिसमध्ये ज्याचा बरोबर आपण कामं करतो त्याचा फक्त बसण्याचा सवयीवरुन तुम्ही त्याचा स्वभाव ओळखू शकता, कसा तो जाणून घ्या. त्यामुळे यापुढे ऑफिसमध्ये बसण्याची तुमची सवय आताच बघून घ्या...
Feb 11, 2023, 01:13 PM ISTग्रुप डिस्कशनमध्ये प्रभाव पाडायचा असेल, तर 'या' टिप्स फॉलो करा
बऱ्याचदा अनेक लोकांसोबत असं घडतं की, ते आपला मुद्दा लोकांसमोर मांडू शकत नाहीत. मग त्यांचा मुद्दा कितीही चांगला असला तरी ते चार-चौघात आपली छाप सोडू शकत नाहीत.
Aug 3, 2022, 03:01 PM ISTमुंबई | भाजपा- शिवसेनेचंच सरकार येणार- गडकरी
मुंबई | भाजपा- शिवसेनेचंच सरकार येणार- गडकरी
Nov 7, 2019, 03:20 PM ISTसमोरच्या व्यक्तिच्या इशाऱ्यावरून ओळखा 'मन की बात'
तो ना समजायला कठीण आहे. काही केल्या त्याच्या मनाचा तळच लागत नाही. तो पक्क्या आतल्या गाठीचा आहे, अशी वाक्ये आपण सर्ऱ्हास ऐकतो. पण, समोरच्या व्यक्तिचे वर्तन पाहून त्याच्या इशाऱ्यांचे अंदाज तुम्हाला लावता आल्यास तुम्ही त्याच्या मनातील अंदरकी बात सहज ओळखू शकता.
Jan 22, 2018, 05:56 PM ISTपंतप्रधान मोदी स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज
Jul 18, 2014, 09:36 AM ISTमोदी स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. देशात मोदींची एक फॅशन आयकॉन अशी ओळख आहेच. पण ब्रिक्स परिषदेसाठी ब्राझीलच्या दौ-यावर असतांनाही त्यांची स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज खास ठरलीय. काय आहे त्यांची स्टाईल.
Jul 18, 2014, 09:21 AM IST