boby deol wife photos

बाबा निरालाची बायको सौंदर्याची खाण; भल्या-भल्या अभिनेत्रींना देते टक्कर... पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमबॅक केले आहे. अशा परिस्थितीत बॉबी देओलच्या प्रोफेशन आयुष्यासोबतच त्याचं वैयक्तिक आयुष्यही प्रसिद्धीच्या झोतात आलं आहे.

Jan 24, 2023, 07:23 PM IST