bobby deol animal

आधी बॉबीकडे सेल्फीसाठी विनंती, नंतर थेट केलं KISS; चाहतीचं ते कृत्य पाहताच नेटकरी संतप्त

Bobby Deol's fan kissed him :  बॉबी देओलच्या चाहतीनं आधी केली सेल्फी काढण्याची विनंती, नंतर थेट केलं त्याला Kiss व्हिडीओ पाहताच नेटकरी संतप्त

Jan 28, 2024, 11:55 AM IST

'अ‍ॅनिमल' चित्रपटातील 'त्या' बलात्कार सीनवर बॉबी देओल स्पष्टच बोलला; म्हणाला 'या असल्या गोष्टी...'

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील वैवाहिक बलात्कार सीनवरुन होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे. एका पात्राच्या क्षमता दाखवण्यासाठी तो सीन गरजेचा होता असं सांगितलं आहे. 

 

Dec 13, 2023, 03:21 PM IST

Animal: टीझरमध्ये 20 सेकंद दिसला, पण चित्रपटात शून्य डायलॉग; बॉबी देओलच्या भूमिकेबाबत सस्पेन्स

Bobby Deol No Dialogues in Animal: अॅनिमल या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यातून बॉबी देओलचाही यात एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु या चित्रपटात त्याचा एकही डायलॉग नसल्याची माहिती समोर येते आहे. 

Nov 22, 2023, 02:29 PM IST

'मी घरी बसून होतो आणि माझी पत्नी कामावर..' बॉबी देओल स्ट्रगल परियड आठवून भावूक

Bobby Deol:  बॉबी देओल आणि सनी देओल यावेळी 'कॉफी विथ करण'मध्ये आले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी बॉबी देओल यानं आपल्या करिअरविषयी अनेक खुलासे केले आहेत. 

Nov 1, 2023, 04:49 PM IST

Animal मधील बॉबी देओलच्या लुकवर भाऊ सनी देओलची एका शब्दातच प्रतिक्रिया?

Sunny Deol and Bobby Deol Animal Look: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे Animal या रणबीर कपूरच्या चित्रपटाची. या चित्रपटातून रश्मिका मंदाना, रणबीर कपूर यांची जोडी पाहयला मिळणार आहे. त्यातून अनिल कपूर आणि बॉबी देओलचाही भन्नाट लूक आहे. यावेळी सनी देओलनं आपल्या भावाच्या या नव्या लुकविषयी प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 1, 2023, 05:45 PM IST