bmc

मुंबईकरांवर पाणीकपातीचे मोठे संकट

 धरण क्षेत्रात म्हणावा तितका पाऊस न झाल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे मोठे संकट (Mumbai water problem) उभे राहिले आहे.  

Jul 13, 2021, 08:06 AM IST

कोरोना काळात पाहा कसे लुटले? कामगार नवरा - कंत्राटदार बायकोने मुंबई पालिकेतून करोडो रुपये

मुंबई महानगरपालिकेतल्या दोन कामगारांनी बायकांच्या नावाने कंपनी स्थापन करुन मिळवली कोट्यवधीची कामं

Jul 8, 2021, 07:36 PM IST

अतिधोकादायक 154 इमारतींचं वीज आणि पाणी कनेक्शन तोडलं

महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

Jul 5, 2021, 01:11 PM IST

अमिताभ बच्चनच्या 'प्रतीक्षा' बंगल्यावर BMC करणार कारवाई

2017 मध्ये अमिताभ बच्चन यांना BMC ने नोटीस बजावली होती.पण या नोटीसला बिग बींनी कोणतं ही उत्तर दिलेलं नाही.

Jul 4, 2021, 08:05 AM IST

मुंबई महापालिकेने कोविशिल्ड खासगी लसीकरण केंद्रांची यादी केली जाहीर, पाहा

 बोगस लसीकरण झाल्याचे निष्पन्न झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आता अधिक सावध  झाली आहे. कोणताही धोका नको म्हणून पालिकेने मुंबईत कोविशिल्डच्या शनिवारी कोविड -19 लसीकरण केंद्रांची यादी जाहीर केली आहे.

Jul 3, 2021, 09:21 AM IST

का येणार बिग बींवर, मेरे पास गाडी है, बंगला है, पर उसको 'दीवार' नही है म्हणण्याची वेळ

अमिताभ बच्चन यांच्यावर 'मेरे पास बंगला है, पर बंगले को दीवार नही है' असं म्हणण्याची वेळ

Jul 2, 2021, 04:47 PM IST
Mumbai BMC Drafted Fire Service Fee On All Buildings PT3M16S

VIDEO : अग्निसुरक्षा शुल्क स्थगित

Mumbai BMC Drafted Fire Service Fee On All Buildings

Jul 1, 2021, 11:35 AM IST

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, स्थायी समितीने घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबईकरांसाठी प्रस्तावित असलेली मालमत्ता करवाढ रद्द

Jun 23, 2021, 05:47 PM IST

मुंबईत आता स्वाईन फ्लूचा राक्षस, कोरोना सारख्याच लक्षणांमुळे चिंता वाढणार

आनुवंशिक आजार असणा-या व्यक्तींमध्ये तसंच लहान मुले आणि गर्भवती मातांमध्ये हा आजार गंभीर रुप धारण करताना दिसतो. 

Jun 21, 2021, 10:13 PM IST
BMC Decision On 18 Plus Vaccination. PT3M32S

Mumbai BMC Decision On 18 Plus Vaccination

BMC Decision On 18 Plus Vaccination.

Jun 20, 2021, 11:20 PM IST

Corona Vaccination - मुंबईत उद्यापासून 18 ते 29 वयोगटाचं लसीकरण नाही

गर्दी टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय

Jun 20, 2021, 09:08 PM IST

Corona Vaccination - मुंबईत उद्यापासून पूर्वनोंदणीशिवाय लस, बोगस लसीकरण रोखण्यासाठी भरारी पथक

वेगान लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेचा प्लान तयार

Jun 20, 2021, 06:01 PM IST
MAYOR KISHORI PEDNEKAR SAID THAT 2 SPECIAL FORCES WILL PT3M33S

VIDEO| लसीकरणावर भरारी पथकाची नजर, सीरमलाही BMCचं पत्र

MAYOR KISHORI PEDNEKAR SAID THAT 2 SPECIAL FORCES WILL APPOINT FOR SOCITY VACCINE

Jun 20, 2021, 02:20 PM IST

मुंबई लेव्हल-1 मध्ये आली तरी सुटका नाही, पाहा लोकल कधी होणार सुरु?

मुंबई लेव्हल 1मध्ये आली तरी निर्बंध अद्याप तिसर्‍या पातळीवरचे राहणार आहेत.

Jun 18, 2021, 05:17 PM IST