bmc

MPSC Exam | 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी मंत्रालय तसेच BMC मध्ये मोठी भरती

mpsc latest news | Gov jobs | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. राज्य शासनात नोकरीची सुवर्णसंधी असून एमपीएससीतर्फे 200 हून अधिक जागांसाठी भरती होणार आहे. 

Apr 21, 2022, 10:12 AM IST

यंदा मुंबई तुंबणार नाही, महापालिका आयुक्तांची ग्वाही

मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल चहल यांनी आज नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. 

Apr 14, 2022, 06:22 PM IST
BMC Announce Corona XE Variant Positive In Mumbai As Center ASk For More Tests. PT2M48S

VIDEO | XE व्हेरिएंटवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने

BMC Announce Corona XE Variant Positive In Mumbai As Center ASk For More Tests.

Apr 7, 2022, 09:55 PM IST

Corona XE Varient | मुंबईत कोरोनाचा खतरनाक व्हेरियंट?

युरोपात आढळलेला कोरोनाचा XE व्हेरियंट (Corona XE Varient) मुंबईत आढळल्याची माहिती महापालिकेनं (BMC) दिली होती. मात्र केंद्र सरकारनं (Central Goverment) हा दावा फेटाळत अधिक तपासणी आवश्यक असल्याचं म्हटलंय.

Apr 7, 2022, 09:33 PM IST

यशवंत जाधव यांच्या डायरीत उल्लेख असलेल्या त्या २ व्यक्ती कोण?

आयकर विभागाच्या धाडीमध्ये जी 'डायरी' सापडली होती त्यात मातोश्री' शिवाय अन्य दोघांची नावे आहेत.

Apr 7, 2022, 04:46 PM IST

सावधान! नव्या कोरोनाचा धोका, मुंबईत आढळले दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण

मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी, मुंबई मनपाने दिली नव्या व्हेरिएंटची माहिती

Apr 6, 2022, 06:08 PM IST

डेब्रिज आणि नालेसफाईची कामं 'या' तारखेपर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांनी दिली डेडलाईन

मुंबई महानगरातील पावसाळापूर्व कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Apr 6, 2022, 04:24 PM IST

उन जरा जास्तच आहे! रस्त्यावरील सरबतं, बर्फाचा गोळा खाताय? पण सावधान...

रस्त्यांवरील बर्फाचा गारवा ठरु शकतो जीवघेणा, आरोग्य विभागाच्या पाहणीत विषाणू

Mar 30, 2022, 04:52 PM IST

मोठी बातमी! नारायण राणे यांना दिलासा, अधिश बंगल्याविरोधात कारवाईचा आदेश मागे

अधिश बंगल्याच्या तोडक कारवाईच्या आदेशविरोधातील याचिकेवर सुनावणी

Mar 29, 2022, 01:54 PM IST