bmc

Mumbai Corona Update : कोरोना रुग्णसंख्येत वाढ, मुंबईला धोका

मुंबईत पुन्हा कोरोनाचा संसर्ग (Mumbai Corona Update) वाढलेला आहे. दोन दिवसात चारपटीने कोरोनाचे रुग्ण वाढल्याने पुन्हा एकदा चिंता वाढलीय. 

Aug 19, 2022, 11:58 PM IST

माजी नगरसेविकेला रात्री मेसेजेस करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला जेलची हवा

Mumbai Municipal Corporation officer jail : मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने 43 वर्षीय बीएमसी अधिकाऱ्याला दोषी ठरवून तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  

Aug 18, 2022, 10:38 AM IST
Water Supply To Slowdown In Mumbai And Suburbs PT33S

VIDEO | मुंबईत गुरुवारी काही भागात पाणीकपात

Water Supply To Slowdown In Mumbai And Suburbs

Aug 3, 2022, 08:20 PM IST

स्वाईन फ्लूमुळे मुंबईकरांची चिंता वाढली, महापालिकेनी जारी केल्या मार्गदर्शक सूचना

मुंबईत स्वाईन फ्लूसह इतरही रोगांचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे

Aug 2, 2022, 05:27 PM IST

मुंबई मनपा निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; आरक्षणामुळे दिग्गज नगरसेवकांना धक्का

महापालिका निवडणुकीसाठी ओबीसींच्या 63 आणि सर्वसाधारण महिलांच्या 77 जागांवर सोडत काढण्यात आली आहे

Jul 29, 2022, 08:43 PM IST

मुंबईकरांच्या चिंतेत भर घालणारी बातमी; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

मुंबई महापालिकेकडून एक सर्व्हेक्षण करण्यात आलं होतं. 

Jul 29, 2022, 08:23 AM IST

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज

मुंबई महापालिकेत लवकरच मोठ्या प्रमाणात मेगाभरती करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Jul 28, 2022, 11:41 PM IST

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा सोडत, इच्छुकांमध्ये धाकधूक आणि उत्साह

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय दिल्याने आता पुन्हा एकदा आरक्षण सोडत काढली जाणार आहे. 

Jul 28, 2022, 09:26 AM IST

Good News : मुंबई महापालिकेत तब्बल 5 हजार पदांची भरती होणार !

Mumbai Municipal Corporation Recruitment : मुंबई महापालिकेत 2019 पासूनची नोकर भरतीवरील बंदी लवकरच उठणार आहे. 

Jul 28, 2022, 08:41 AM IST

शहरातील रस्ते 2 वर्षात खड्डेमुक्त होणार, मुंबईकरांसाठी मोठं गिफ्ट

मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामं आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारणा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (23 जुलै) आढावा घेतला. 

Jul 23, 2022, 11:20 PM IST