पालिका कर्मचारी बोनसला मुकले
मुंबई महापालिकेने १९ सप्टेंबर २०११च्या संपात सहभागी झालेल्या कर्मचा-यांना बोनस न देण्याचा निर्णय घेतला होता. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात म्युनिसिपल मजदूर युनियनने औद्योगिक न्यायालयात दाद मागितली होती.
Apr 19, 2012, 04:53 PM IST