bmc elections 2022

मोठी बातमी : BMC Elections जानेवारीत, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा

एकिकडे राज्यात नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, यासंबंधीचे प्रश्न विरोधक आणि जनतेकडून सातत्यानं विचारले जातानाच आता पालिका निव़डणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. 

Oct 26, 2022, 07:40 AM IST

Ashish Shelar vs Shiv Sena : वरळीच्या मैदानात शेलारांचा ठाकरेंना धक्का

दहीहंडी फोडणं एवढंच भाजपचं लक्ष्य नाहीय, तर महापालिकेच्या सत्तेला (Bmc Elections 2022) सुरुंग लावण्याचाही प्लॅन आहे.

Aug 17, 2022, 12:01 AM IST

मुंबईत शिवसेनेच्या खेळीने काँग्रेस घायाळ, वादाचा परिणाम थेट महाविकास आघाडीवर?

महापालिकेच्या वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडत प्रक्रियेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षात जुंपलीय. 

Jun 1, 2022, 10:13 PM IST

भाजपच्या पोलखोल रथ यात्रेवर दगडफेकीत 'यांचा' हात, प्रवीण दरेकर यांचा गंभीर आरोप

भाजपच्या पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड करण्यात आली होती

Apr 20, 2022, 01:23 PM IST

भाजपच्या पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड

bjp launches pol khol campaign : भाजपचा पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड करण्यात आली आहे. 

Apr 19, 2022, 10:46 AM IST