मुंबईकरांनो आताच सावधान व्हा ! कारण... पुढचे दोन महिने कोरोना वाढणार
Coronavirus in Mumbai : कोरोनाला हलक्यात घेऊ नका. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा. मुंबईकरांनो सावधान व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण पुढचे दोन महिने कोरोना वाढणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत कोरोना वाढणार असा अंदाज मुंबई महापालिकेनं व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा अलर्ट मोडवर आहे.
Mar 30, 2023, 09:50 AM ISTCoronavirus In Mumbai : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये 3 दिवसांत 32 टक्के वाढ, BMC अलर्टवर
Coronavirus : महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 32 टक्क्यांनी वाढली आहे.
Dec 29, 2022, 01:34 PM ISTकोरोनानं वाढवलं मुंबईचं टेन्शन, 99 टक्के रुग्णांमध्ये घातक ओमायक्रॉन
जम्बो कोविड सेंटर्स पुन्हा सक्रीय होणार, ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटबाबत सावधगिरीचा इशारा
Jun 15, 2022, 08:19 PM ISTMumbai Corona : खासगी रुग्णालयांसाठी नव्या गाईडलाईन्स, पालिका प्रशासन सतर्क
मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सतर्क झालं आहे
Jan 6, 2022, 08:54 PM ISTमुंबई | स्वाईन फ्लू वाढण्याची भीती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 04:04 PM IST