blood sugar test

Diabetes म्हणजे काय? त्रिसूत्री नियमाने मिळवा मधुमेहावर नियंत्रण, पाहा Video काय सांगतात तज्ज्ञ

Diabetes : डायबिटीज म्हणजेच मधुमेह हा आजार आज दहा लोकांपैकी 4 जणांना असतो. मधुमेह म्हणजे नेमकं काय, त्याची काय लक्षणं आहेत आणि तो कोणाला होता, या प्रश्नांसोबत मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं का? (blood sugar control) या तज्ज्ञ आपलं मार्गदर्शन करणार आहेत. (Doctor Tips Video)

May 14, 2023, 09:49 AM IST

Blood Sugar: गोड न खाताही अचानक ब्लड शुगर कशी वाढते? ‘या’ गोष्टी आहेत जबाबदार!

जर तुम्हाला टाइप -2 मधुमेह असेल तर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह थोडा जरी वाढला तरी हृदयरोग आणि किडनीचे आजार होऊ शकतात. जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि अन्न खाल्ल्यानंतर वेगाने कमी होते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. काही जणांच तर गोड खात नाही तरीही साखरेचे प्रमाण वाढते. यावेळी खालीलप्रमाणे काही गोष्टी जबाबदार ठरू शकतात. 

Jan 6, 2023, 12:27 PM IST

Diabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी उठून करा या 5 गोष्टी, Blood Sugar Level राहिल नियंत्रित

Morning Routine: डायबिटीजच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी राखणे हे खूप कठीण काम आहे. यासाठी केवळ आरोग्यदायी आहारच घ्यावा लागत नाही, तर काही वर्कआउट्सही आवश्यक असतात. असे न केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि त्याचबरोबर किडनी आणि हृदयविकाराचा धोका असतो. मात्र, आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करून आपण मधुमेहासारख्या (Diabetes) जटील आजारातही निरोगी राहू शकतो. त्यासाठी सकाळपासूनच सुरुवात करावी लागते. झोपेतून उठल्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती कामे करावीत ते जाणून घ्या.

Oct 8, 2022, 07:47 AM IST

Diabetes होतो तेव्हा आपल्याला पाय देतात हे धोकादायक संकेत, तात्काळ करा Blood Sugar Test

Diabetes Symptoms : ज्या लोकांना आधीच मधुमेह (Diabetes) आहे ते रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Test) वाढण्याची लक्षणे चांगल्या प्रकारे ओळखतात, परंतु ज्यांना प्रथमच मधुमेह आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. 

Sep 23, 2022, 11:44 AM IST

मधुमेही रूग्णांना दिलासा! आता टेस्ट करताना होणार नाहीत वेदना

डायबेटीजच्या रूग्णांना नियमितपणे ब्लड शुगरची तपासणी करावी लागते. 

Jul 16, 2021, 01:08 PM IST